निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे देशभरातील लॉकडाऊनमध्येही संक्रमित लोकांची संख्या वाढते आहे. तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झालेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढल्यानंतर तर ही आकडेवारी अजूनही वाढत आहे. या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक सहभागी होण्यासाठी आले होते. अशा परिस्थितीत आता काही लोकांनी या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम एंगल देणे सुरू केले आहे. आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन … Read more

‘त्या’ विधानासाठी वारीस पठाणांनी मागितली माफी पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे तसेच समाजातील विविध … Read more

वारिस पठाण यांच्या विधानावर फडणवीस म्हणाले, भारतात १००कोटी हिंदू राहतात म्हणून अल्पसंख्याक सुरक्षित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्येएका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. अशावेळी राज्याचे माजी … Read more

वादग्रस्त वक्तव्यासाठी वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस … Read more

मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आत्ताच कसा झाला?; जलील यांची राज ठाकरेंवर टिका

औरंगाबाद: राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेवर खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे. ‘राज ठाकरे हे इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या कानांना आताच मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास व्हायला लागला का,’ अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. मुंबईत काल झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. … Read more

‘भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न’; खासदार जलील यांची टीका

भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने झाली आहे. हि बाब लोकशाही साठी योग्य नाही. औरंबाद शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात २० तारखेला मोर्चा काढ्यात येणार आहे.

मस्जिदीला देण्यात आलेल्या ५ एकरात काँग्रेस भवन उभारा – इम्तियाज जलील

औरंगाबाद प्रतिनिधी | आम्ही इतके दिवस लढलो ते पाच एकर जागेसाठी नाही. आमची लढाई खैरातीसाठी नव्हती. आम्हाला हा दिवस काँग्रेस पक्षामुळेच पहायला लागत आहे असं मत एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. मस्जिदीला देण्यात आलेल्या ५ एकरात काँग्रेस भवन उभारा असं म्हणत जलील यांनी अयोध्या निकालाबाबत आपली नापसंती व्यक्त केली आहे. औरंगाबाद येथे … Read more

असदुद्दीन ओवेसी यांचा अफलातून ‘डान्स’ व्हिडिओ व्हायरल

‘एमआयएम’चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट या ठिकाणी रॅलीनंतर एक नाच करुन उपस्थितांची मनं जिंकली. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी नाच केला. त्यांची ही डान्स स्टेप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतो आहे. पैठण गेट या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती. 

भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही; ओवेसींचे भागवत यांना आव्हान

भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. एका जाती धर्माचा हा देश नाही. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही बनणार नाही. भारलाता हिंदू राष्ट्र बनू देणार नाही असे आव्हान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना यांना दिले.

काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.