कोरोनानंतरचा आता ‘सुपरबग’चा मोठा धोका; एक कोटीहून अधिक होतील मृत्यूमुखी

superbug bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे खबराटीचे वातावारण निर्माण झाले आहे. अशात चीन पाठोपाठ आता अमेरिकेतही सुपरबग या जीवाणुमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. कोरोनानंतर आता ‘सुपरबग’चा मोठा धोका निर्माण झाला असून एक कोटीहून अधिक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे कोरोना जिवाणू लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत करत … Read more

Adult Film Industry: अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित ‘या’ आहेत 10 आश्चर्यकारक गोष्टी

Adult Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्री (Adult Film Industry) हे आजच्या समाजाचे वास्तव आहे जे तुम्ही नाकारू शकत नाही. मोठ्या संख्येने लोक या उद्योगाशी संबंधित आहेत आणि लाखो लोक या उद्योगाद्वारे बनवलेले चित्रपट किंवा इतर सामग्री पाहतात. तुम्हाला असे वाटेल की हे चित्रपट गुपचूप बनवले जातील आणि त्यातून काही विशेष कमाई होणार नाही… जर … Read more

Mrs. World 2022: 21 वर्षांनंतर भारताच्या सरगम कौशलने जिंकला Mrs. World 2022 चा किताब

sargam koushal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 21 वर्षांनंतर भारताला मिसेस वर्ल्ड 2022 मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेल्या सरगम ​​कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब पटकावला आहे. या सौंदर्यस्पर्धेचं आयोजन अमिरेकेत करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, कॉउचर डिझायनर मौसमी मेवावाला आणि … Read more

दोन विमानांची हवेतच झाली धडक, थरकाप उडवणारा Video आला समोर

two planes collide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एअर शोदरम्यान हा अपघात झाला आहे. यात डलासमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दोन युद्ध विमाने हवेत एकमेकांवर (two planes collide) आदळली. हा अपघात (two planes collide) इतका भीषण होता की, टक्कर होताच एका विमानाचे मधूनच दोन तुकडे झाले. तर दुसरं विमान … Read more

‘या’ माणसाची गिनीज बुकने घेतली दखल, 1 मिनिटात वाजविल्या एवढ्या टाळ्या

Dalton Meyer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका वेगळ्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एका तरुणाने एका मिनिटात 1140 टाळ्या (claps) वाजवल्या. याचाच अर्थ एका सेकंदात 19 टाळ्या (claps) वाजवण्याचा विक्रम या मुलाने केला आहे. त्याचा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणाचे नाव … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी FBI चा छापा

Donald Trump FBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापेमारी केली आहे. दरम्यान, याबाबत FBI कडून या छापेमारीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अ‍ॅप ट्रुथ सोशल नेटवर्कवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अमेरिकेच्या केंद्रीय … Read more

ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार

ayman al zawahiri

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (ayman al zawahiri) ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही माहिती दिली आहे. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या खात्मानंतर दहशतवादाविरुद्धच्या युद्धात हे मोठे यश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी जवाहिरीच्या (ayman al zawahiri) मृत्यूची माहिती दिली. या … Read more

अमेरिका पुन्हा हादरलं ! चर्चमध्ये पुन्हा झाला अंधाधुंद गोळीबार

Shooting

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका गोळीबाराच्या (shooting) घटनेने पुन्हा एकदा हादरलं आहे. अल्बामामधील वेस्टाविया हिल्स सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये काल संध्याकाळी काही लोकांकडून अंधाधुंद गोळीबार (shooting) करण्यात आला. या प्रकरणात अमेरिकन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. वेस्ताविया हिल्स पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी 3775 क्रॉसहेव ड्राइव्ह भागात गोळीबार (shooting) झाल्याची माहिती मिळाली. … Read more

Monkeypox Virus : आता ‘या’ भयानक आजाराने वाढवलं जगाचं टेन्शन; माकडांपासून आलेल्या व्हायरस बाबत जाणून घ्या

monkeypox virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील कोरोना विषाणूचा कहर अजूनही संपलेला नाही तोच मंकीपॉक्स (Monkeypox Virus) नावाच्या विषाणूने आता अनेकांचं टेन्शन वाढवलं आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेतही मंकीपॉक्सचा प्रसार सुरू झाला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती समोर आली आहे. ही व्यक्ती नुकतीच कॅनडाला गेली होती. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) … Read more

हवामान बदलाचा भयंकर परिणाम ! काही क्षणात पाण्यात वाहून गेले 3 कोटीचं घर

America

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत आपण हवामान बदलाच्या गोष्टींबद्दल ऐकले असेल मात्र अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना बीचवर (beach) याचा प्रत्यय आला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना बीचवर एक बीच (beach) हाऊस समुद्राच्या लाटांनी कशा प्रकारे उद्ध्वस्त केले याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून ते किती भयंकर आहे याचा प्रत्यय … Read more