10 वर्षांचे प्रेम !!! अवघ्या काही तासांचे लग्न अन् नंतर आत्महत्या, अशी आहे ‘या’ क्रूर हुकूमशहाची लव्ह स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या क्रूरतेमुळे प्रसिद्ध झालेल्या जर्मनीचा हुकूमशहा असलेल्या हिटलरचा 20 एप्रिल 1889 रोजी जन्म झाला. हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये जरी झाला असला तरी त्याने जर्मनीवर राज्य केले. मात्र अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या हिटलरने रशियामध्ये झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याच्या काही तास आधीच त्याने आपली प्रेमिका असलेल्या इवा ब्राऊन सोबत लग्नही केले. … Read more

190 किलोच्या ‘या’ गोरिलाला लागलेय स्मार्टफोनचे व्यसन; लोकांचे मोबाईल ओढतो अन्….

नवी दिल्ली । आजकाल लोकांना स्मार्टफोनचे असे व्यसन लागले आहे की ते सतत फोनलाच चिकटून असतात. अनेक वेळा लोकं खाणे-पिणे विसरून फोनवर बोलत बसतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकं त्यांचे फोन बाथरूममध्येही घेऊन जातात. केवळ प्रौढांनाच नव्हे तर मुलांनाही स्मार्टफोनवर गेम खेळण्याची वाईट सवय लागली आहे. मात्र तुम्ही कधी गोरिला माकडाला स्मार्टफोनचे व्यसन लागलेले पाहिले … Read more

अमेरिकेची दादागिरी!! भारताला रशियाकडून स्वस्त तेल खरेदीबाबत दिला इशारा

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे आता तेलाच्या किंमतीवरूनही आता ‘क्रूड प्राइस वॉर’ सुरू झाले आहे. निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिली, तर अमेरिकेने यावरून भारताला इशारा दिला आहे. खरेतर, रशियाने भारताला सांगितले आहे की, युद्धापूर्वी कच्च्या तेलाची किंमत काहीही असली तरी ते प्रति … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढली महागाई, जागतिक मंदीचाही धोका

inflation

नवी दिल्ली I रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जगभरातील देशांनी निर्यातीवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांसोबतच लेबनॉन, नायजेरिया आणि हंगेरीसह अनेक देशही या शर्यतीत सामील झाले आहेत. केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की,”निर्यातीवर बंदी घालण्याच्या या शर्यतीमुळे जगभरात वेगाने चलनवाढीचा धोका तर निर्माण झाला आहेच, मात्र त्याबरोबरच मंदीची भीतीही वाढली आहे.” … Read more

युक्रेनच्या मदतीला 28 देश; अमेरिकेनेही जाहीर केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. जगातील 28 देशांनी युक्रेन ला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची … Read more

उडत्या विमानात कोरोना पॉझिटिव्ह निघाली महिला, त्यानंतर केले असे काही कि…

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसने जगात पुन्हा हाहाकार माजवला आहे. 2 महिन्यांपूर्वी रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाली असताना, पुन्हा एकदा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांमध्ये एका दिवसात अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भारतातही कोविडचा धोका पुन्हा वाढत आहे. दरम्यान, अमेरिकेशी संबंधित एका बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे विमानात एक महिला … Read more

एलन मस्क ठरणार ₹ 85 हजार कोटींचा टॅक्स भरणारे अमेरिकेतील पहिले व्यक्ती, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 85 हजार कोटी रुपये टॅक्स भरणार असल्याचे सांगितले आहे. असे झाले तर, अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा कोणी टॅक्सच्या रूपात एवढी मोठी रक्कम भरेल. मस्क आणि वॉरन यांच्यात … Read more

कधीकाळी रिकाम्या हाताने अमेरिकेत आलेल्या एलन मस्क यांचा संघर्ष जाणून घ्या

नवी दिल्ली । आज आपण ज्या अभिमानाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कचे नाव घेतो आणि त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहतो. मात्र आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे कि, त्याची एके काळी फारच खराब अवस्था होती. आपल्या जुन्या दिवसांविषयी सांगताना एलन मस्क म्हणाले की, “जेव्हा ते अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता, ते रिकाम्या खिश्याने … Read more

अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला तरुण; तिनं ऑनलाइनच केलं ‘हे’ कृत्य, त्यांनतर…

Foregner Fraud

औरंगाबाद – प्रेम आंधळे असते असे म्हणतात, प्रेमात माणूस सर्वकाही भान हरवून जातो. परंतु आजकाल प्रेमात पैसे उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच वाळूज परिसरातील प्रख्यात कंपनीचा फायनान्स मॅनेजर सोशल मीडियावरच्या अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला. तिने भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर सदर मॅनेजरने पोलिसात धाव घेतली. फायनान्स … Read more

Crude Oil: भारत आपल्या सामरिक साठ्यातून कच्चे तेल काढून घेऊ शकतो, अमेरिकेने असे सुचवले

नवी दिल्ली । जगभरात कच्च्या तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक देश आपापल्या पातळीवर या समस्येला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती खाली आणण्यासाठी प्रमुख अर्थव्यवस्थांच्या धर्तीवर भारत आपल्या धोरणात्मक तेलाच्या साठ्यातून कच्चे तेल काढण्याच्या शक्यतांचाही विचार करत आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की,”भारत आपल्या मोक्याच्या तेलाच्या साठ्यांमधून काढण्याच्या पद्धतींवर काम करत … Read more