धक्कादायक ! अमरावतीत ‘या’ कारणामुळे ‘विवाहित’ प्रेमी युगलाने केली आत्महत्या
अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विवाहित प्रेमी युगलाने आत्महत्या केली आहे. या दोघांनी एकमेकांचा गळा कापला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांचे स्वतंत्र विवाह झाल्यानंतरही त्यांचं एकमेकांवर प्रेम होते. या दोघांच्या आत्महत्ये मागचे कारण अजून अस्पष्ट आहे. मात्र या दोघांनी प्रेमाला … Read more