सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार; देशमुखांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

deshmukh vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी अडचणीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात ईडीच्या सहाय्यक संचालकांना सचिन वाझेंनी पत्र देखील पाठवलं आहे ईडीच्या सहाय्यक संचालकांना पाठवलेल्या पत्रात सचिन वाझे यांनी म्हटले आहे की, “मी सक्षम … Read more

परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल परबांची प्रतिक्रिया ; म्हणाले कि…

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा आरोप त्यांनी केला. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, … Read more

बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिसांच्या बदल्यांच्या याद्या मला अनिल परब द्यायचे असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल परब यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी यावरून ट्विट करत सवाल केला आहे “बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत … Read more

पोलिसांच्या बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख याची ईडीच्याकडून चौकशी केली जात आहे. आज चौकशीदरम्यान देशमुख यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. “राज्यातील पोलीस बदल्यांची यादी मला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परबच द्यायचे, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांनी केला. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय तपास यंत्रणेचा डाव; मलिकांचा गंभीर आरोप

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अजून एक गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत आपण याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हंटल. … Read more

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चौकशीसाठी मुंबईत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर काही गुन्हे दाखल असून ते त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. अखेर परमबीर सिंह मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली कार्यालयात ते आज हजर झाले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे … Read more

परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण; न्यायालयाच्या निर्णायाने दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा आरोप करून गायब झालेल्या माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत जीवाला धोका असल्याने ते … Read more

अनिल देशमुखला तुम्ही आत टाकलं त्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची किंमत वसूल झाल्याशिवाय राहणार नाही

नागपूर । अनिल देशमुखला तुम्ही आत टाकलं त्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे. पवार हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना पवार यांनी सत्ताधारी … Read more

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या मनी लॉंद्रीप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.अनिल देशमुख यांचे वकील आज न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असून या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांना याआधी न्यायालयाने न्यायालयीन … Read more

अनिल देशमुखांचा पाय खोलात; 15 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १०० कोटींच्या मनी लॉंद्रीप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 3 दिवस ईडी कोठडीत वाढ करण्यात आली असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत मला आता ईडी कोठडी देऊ नका अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयाला … Read more