अनिल परब यांची भूमिका दुटप्पी, त्यांनीच मेस्माला विरोध केलेला; नितेश राणे यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप केला जात असताना आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “परब यांनी मेस्मा कायद्या अंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण या … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. “सरकारनं दोन पावलं पुढं यायला हवं मात्र सरकार पुढं येत नाही. एका उपोषणकर्त्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांवर … Read more

मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नाही; गुणरत्न सदावर्ते यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही काही एसटी कर्मचारी ठाम असून त्यांच्याकडून संप केला जात आहे. याबाबत काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार व परब यांच्यावर निशाणा साधला. “मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे … Read more

…अन्यथा मेस्मा कायदा लागू करून कारवाई करणार; परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही काही एसटी कर्मचारी ठाम असून त्यांच्याकडून संप केला जात आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी बैठक घेतली. मात्र, तोडगा निघाला नसल्याने “कामगारांनी राज्य सरकारकडून देण्यात आलेली पगारवाढ स्वीकारावी आणि कामावर हजर व्हावे अन्यथा मेस्मा कायदा लागू करून कारवाई करू,” असा इशारा परब यांनी दिला आहे. … Read more

मेस्मासारखी कठोर कारवाई करुन आंदोलन चिरडता येणार नाही; प्रवीण दरेकरांचा परबांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने एसटीच्या कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी अमान्य करत त्यांना ४१ टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू, असा इशारा परिवहन मंत्री परब यांनी दिला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. परिवहन मंत्र्यांना मेस्मासारखी कठोर कारवाई करुन … Read more

मध्यवर्ती बसस्थानकातून ‘या’ मार्गावर धावली एकमेव लालपरी

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता हळूहळू मिटताना दिसत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून काही मार्गावर बसेस चालवण्यात येत आहे‌. परंतु, गेल्या दोन दिवसात धावलेल्या काही बसांवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याने रुजू होणार्‍या चालक-वाहकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आज सकाळच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकातून सिल्लोड मार्गावर एक बस सोडण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांत … Read more

निलंबनाची टांगती तलवार; वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

suicide

औरंगाबाद – राज्य शासनाने संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. कर्मचार्‍यांवर सेवा समाप्ती निलंबन अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या कारवाईची जास्ती घेतली असून अशा परिस्थितीत गंगापूर आगारातील एका वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कैलास विश्वनाथ तुपे (49, … Read more

संप मागे घेतला तरच पगारवाढ; अनिल परब यांचा इशारा

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करून सरकारने दिलासा देऊनही कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. सरकार चार पावले पुढे आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर यावे, असे आवाहन करतानाच संप मागे न घेतल्यास पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला जेव्हा कामकाज सुरू … Read more

विलीनीकरणाबाबत समिती जो निर्णय देईल तो मान्य असेल – परिवहनमंत्री अनिल परब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकार कडून एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर आज काही कर्मचारी कामावर हजर झाले. तर काही आंदोलनावर ठाम राहिलेले आहेत. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. “आम्ही कामगारांना पर्याय दिले आहेत. मात्र, एसटी कामगार हे विलीनीकरणाच्या मुद्यावर अडून बसले आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार … Read more

एसटी आर्थिक संकटात, उद्यापर्यंत कामाला या; अनिल परब यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. विलीनीकरणाबाबत सरकारची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. पगारवाढीबाबतचा लेखाजोखा देखील कालच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ … Read more