“किरीट सोमय्यांकडून अर्णबला वाचविण्यासाठी अन्वय नाईकला धमक्या”; संजय राऊतांच्या गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. त्यांच्याकडून तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. किरीट … Read more

शेतकरी देशद्रोही असतील तर भारतात देशप्रेमी कोण ? संजय राऊतांच्या राज्यसभेत सवाल

Sanjay Raut

नवी दिल्ली । ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असं संत तुकारामांनी म्हटलं आहे. पण आज मात्र जो टीका करेल त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असं शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटलं. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. मग भारतात देशप्रेमी कोण आहे? असा … Read more

देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय ; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामीवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे, अशी टीका सोनिया गांधी … Read more

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” – शिवसेना

Arnab and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी आणि बार्कचे माजी कार्यकारी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‌ॅप चॅट उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर तांडव वेबसिरीजवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तांडवचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले. पण … Read more

आता खैर नाही! बालाकोट ‘एअर स्ट्राईक’ चॅट प्रकरणी अर्णब गोस्वामीवर FIR होणार, परंतु…

मुंबई । ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (BARC)चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याच्यासोबत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचे जवळपास १००० पानांचे व्हॉट्सअप चॅट मुंबई क्राईम ब्रांचने आपल्या चार्जशीटमध्ये दाखल केले आहेत. यामध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकवर चर्चा झालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईची माहिती अर्नब यांना आधीपासून होती. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी … Read more

अर्णब गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का?? ; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

Arnab and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांना पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याबाबत आधीपासूनच माहिती होती असं समोर आलं आहे. दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी … Read more

अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची सरकारनं सखोल चौकशी करावी; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करत गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरवली असा सवाल केला आहे. पृथ्वीराज चव्हाण ट्विट करत … Read more

अर्णव गोस्वामीचे ‘ते’ चॅट व्हायरल; PMO ला भेटणार असल्याची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले व्यक्तिमत्व म्हणून अर्णव गोस्वामी यांची ओळख आता संपूर्ण भारताला झाली आहे. त्यांच्या वर अनेक मीम देखील सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भडक आणि वादातीत वक्तव्यांसोबत आक्रमक स्वभावामुळे ते सोशल मीडियावर अर्णव गोस्वामी चांगलेच गाजत आहेत.  त्यातच आता मुंबई पोलिसांनी त्यांचे ब्रॉडकास्ट ऑडिओ रिसर्च काउन्सिल चे माजी सीईओ पार्थो … Read more

अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी दिली लाखोंची लाच; मुंबई पोलिसांचा कोर्टात खुलासा

मुंबई । (TRP Scam) टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अहवाल सादर केला. रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (BARC) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई पोलिसांच्या … Read more

Google Trends 2020: भारतात यावर्षी गुगलवर कोरोना आणि सुशांतच्या जागी ‘हे’ सर्वाधिक सर्च केले गेले, लिस्ट पहा

Happy Birthday Google

नवी दिल्ली । गूगल हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी, कंपनी Year in Search लिस्ट जारी करते. यात असे सांगितले जाते की, गेल्या एका वर्षात लोकांनी गुगलवर काय सर्च केले. गुगलने भारतासाठी देखील 2020 Year in Search जारी केले आहे. या लिस्ट मध्ये, यावर्षी भारतात घेण्यात आलेल्या … Read more