सिनेअभिनेते सनी देवोल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Untitled design

नवी दिल्ली |  बॉलीवूड अभिनेते सनी देवोल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते त्यांनी  भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर सनी देवोल भाजपच्या तिकिटावर हरयाणा मधून निवडणूक लढवण्याची देखील शक्यता आहे. Delhi: Actor Sunny Deol joins Bharatiya Janata Party in presence of Union Ministers Piyush … Read more

सहमतीचे राजकारण करताना अटलजींना गांधीवादी समाजवाद वास्तवात आणता आला नाही – विनय हर्डीकर

vinay hardikar

पुणे प्रतिनिधी | सागर रौंदळ ‘अटलजींमध्ये राष्ट्रीय जाणीव प्रचंड होती. राजकीय कार्यकर्ता आणि नेता या दोन्ही भूमिका सांभाळणे अवघड असते. मात्र त्यांनी त्या दोन्ही भूमिका सांभाळल्या. प्रशासक आणि संयोजक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र सहमतीचे राजकारण करताना अटलजींना गांधीवादी समाजवाद वास्तवात आणता आला नाही’ असे मत जेष्ठ पत्रकार व लेखक विनय हर्डीकर यांनी व्यक्त … Read more

अटल बिहारीं वाजपेयींच्या पुतणींना काँग्रस कडून उमेदवारी

Karuna Shukla

रायपूर | छत्तीगडमध्ये मुख्यमंत्री रमणसिंह यांना घेरण्यासाठी काँग्रेसने एक मोठा डाव खेळला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांना तिकीट देऊन काँग्रेसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शुक्ला या राजनांदगाव येथून काँग्रेसच्या उमेदवार असतील. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी राजनांदगांव जिल्ह्याच्या सर्व ६ विधानसभेच्य जागांवर उमेदवार घोषित केले आहे. ही यादी … Read more

काश्मीर – वाजपेयी पर्व (पुस्तक परिक्षण)

thumbnail 1531591893067

पुस्तक परीक्षक : प्रणव पाटील #रविवार_विशेष पृथ्वीतलावर कोठे स्वर्ग वसलेला आहे तर तो कश्मीरमध्ये वसलेला आहे असे एका कवीने म्हणले आहे. परंतु या स्वर्गाला जमातवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या सर्वांचा कलंक लागला आहे. दोन देशांच्या वादात हा भूमीचा सुंदर तुकडा रुतून पडला आहे. तरीही कश्मीरमध्ये स्वतःची निसर्गदत्त धमक आहे जी या स्वर्गाला कोणत्याही परिस्थितीत नरक होऊ … Read more

अटल बिहारी वाजपेयी उपचारासाठी AIIMS मधे, प्रकृती चिंताजनक

thumbnail 1528779206915

दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील AIIMS रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्नालय व्यवस्थापनाने रात्री उशीरा दिलेल्या माहीतीनुसार वाजपेयी यांना मुत्रसंसर्गाचा त्रास असून ते किडनीच्या विकाराने त्रस्त आहेत. एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली १२ डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून लवकरच मेडीकल बुलेटीन जारी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. वाजपेयी … Read more