देवदर्शनावरुन परतताना गाडीला अपघात; नवदाम्पत्यासह आठ जण जखमी 

  औरंगाबाद – देवदर्शन करून परतणाऱ्या नव दांपत्याच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वाळूजजवळील ग्रीन गोल्ड कंपनीजवळ घडली. या अपघातात नऊ दांपत्यासह आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी नवदाम्पत्याचा बुधवारीच विवाह झाला असून, सुदैवाने दोघांनाही गंभीर दुखापत झालेली नाही.   याप्रकरणी अधिक … Read more

पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर मनपाची कारवाई

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था नियमित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.   परंतु असे असतानाही काही नागरिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे, नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे … Read more

थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा 

  औरंगाबाद – जर तुम्ही महावितरणचे वीज बिल आणि थकबाकी नियमित भरत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी, टीव्ही, मोबाईल, फ्रिज असे अनेक बक्षीस मिळू शकते. विज बिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि प्रत्येक महिन्याला वीज बिल भरण्याची सवय लागावी, या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी बक्षिस योजना आणली आहे. 1 जुनपासून … Read more

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

औरंगाबाद – केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील पाच ते सहा दिवस तापमानात मात्र तफावत जाणवणार नाही. परंतु मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे.   आज मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना … Read more

धक्कादायक! सहा वर्षाच्या वयापासून जन्मदाता बापच करायचा अत्याचार; सुटकेसाठी मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

rape

    औरंगाबाद – खेळण्या बागडण्याच वय असलेल्या अवघ्या सहाव्या वर्षी जन्मदात्या बापाचीच स्वतःच्या मुलीवर वाईट नजर पडली आणि घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. तब्बल 11 वर्षे ही नरकयातना भोगल्यावर सुटका व्हावी म्हणून युवती घरातून पळून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक आपबिती … Read more

महापुरुषांच्या जयंतीला दोन अवलीया वाटतात गरिबांना फळे

औरंगाबाद – आपल्या देशात महापुरुषांच्या जयंती विविध उपक्रमांनी साजऱ्या केल्या जातात. त्यामध्ये फळ वाटप, गरजूंना जेवन देणे, यासह इतर अनेक उपक्रमांनी महापुरुषांच्या जयंत्या साजरी होतात. आजदेखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे.   यानिमित्ताने औरंगाबाद शहरातील दोन समाजसेवकांनी शहरातील गोरगरिबांना फळे वाटप केले आहे. अभिजीत जीरे व रवींद्र जाधव अशी त्या दोघांची नावे आहेत. … Read more

मध्य रेल्वेमध्ये सहा दिवसांचा मेगा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी ‘ही’ रेल्वे रद्द 

railway

  औरंगाबाद – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांसाठी जनशताब्दी रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतील इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.   मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच काही … Read more

अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून ओढत शेतात नेले, अन्…

  औरंगाबाद – सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असल्याचे पाहताच एका 21 वर्षीय नराधमाने तिचा तोंडदाबून फरपटत शेतातनेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा गावात घडली. शिल्लेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.अनिकेत उर्फ अन्या ज्ञानेश्वर चव्हाण वय-21 वर्ष (रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे … Read more

‘वर्दी उतार के आओ, तुम को देख लेता’

  औरंगाबाद – अनेक हिंदी चित्रपटात गुंड  पोलिसांना ‘वर्दी उतार के आओ तुमको देख लेता’ असे डायलॉग मारतांना आपल्याला दिसतात. यासारखी अशीच काही घटना औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात घडली. एसटीच्या वाहकाला धमकावल्यानंतर पोलिसांनी गुंडाला ठाण्यात आणल्यानंतर त्याने तेथे गोंधळ घालने सुरू केले. फौजदार त्याची समजूत घालत असतानाच  गुंड फौजदारवरच चिडला आणि थेट त्याने धमकीच … Read more

शहरातील दर्गा परिसरात तब्बल 800 बेकायदा नळ

water supply

  औरंगाबाद – बेकायदा नळ घेऊन लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. यामुळे महापालिकेने बेकायदा नळ शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, या पथकाने शुक्रवारी गादिया विहार, त्रिशरण चौक व पडेगाव भागात सर्वेक्षण केले असता तब्बल 800 पेक्षा अधिक बेकायदा नळ आढळून आले. हे बेकायदा नळ आता बंद केले जाणार … Read more