पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अंत्यसंस्कारासाठी आता होणार लगद्यांच्या विटांचा वापर

pupl bricks

औरंगाबाद : पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आता लगद्यांच्या विटांचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संबंधी महापालिकेने निविदा काढली होती, चार वेळा निविदा पत्र काढूनही फक्त एका कंपनीने या निविदा पत्राला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने विद्युत दहनी सुरू केली होती, मात्र अनेक कुटूंबीयांची विद्युत दहन अंत्यसंस्काराची मानसिकता नाहीये. … Read more

34 केंद्रावर मिळणार आज दुसरा डोस

corona virus

औरंगाबाद : महापालिकेला पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सात हजार लसी मिळाल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी शहरातील 34 केंद्रांवर नागरिकांना केवळ दुसरा डोस मिळेल तर पाच केंद्रांवर पहिल्या डोसची सुविधा आहे. पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. पाच दिवसानंतर केवळ सात हजार लस मिळाले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर पुन्हा गर्दी … Read more

दर्शनासाठी आलेल्या दोन महिलांचे मंगळसूत्र पळविले

औरंगाबाद | आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भक्तांचे मंगळसूत्र पळविल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घडली. अज्ञात महिला चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगुणाबाई कडुबा पांढरे, वय 60, (रा केर्हाळा ता. सिल्लोड) यांचे पती कडुबा पांढरे यांच्यासोबत वडगाव कोल्हाटी राहणारा नातू सुदर्शन मगर यांच्या घरी … Read more

कौटुंबिक वादातून तरुणाची हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या

औरंगाबाद | कौटुंबिक वादातून घराबाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह हर्सूल तलावात आढळल्याने कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. घरामध्ये वाद झाल्यामुळे सौरभ हा रागाच्या भरात घराबाहेर पडला सर्वत्र कुटुंबांनी त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळला नाही. मोबाईल आणि चप्पल घरीच ठेवून गेल्याने तो परत येईल या आशेवर सौरभचे कुटुंबीय होते. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी त्याचा … Read more

खोकडपुरा भागात ड्रेनेज फुटल्याने रस्त्यावर साचले पाणी; ये-जा करण्यासाठी नागरिकांना अडचण

औरंगाबाद | शहरातील खोकडपुरा भागातील वार्ड क्रमांक 54 मध्ये आठ दिवसापासून ड्रेनेज फुटल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. ड्रेनेज लाईन रिक्षास्टँड जवळच असल्याने ड्रेनेजचे पाणी रिक्षास्टँड जवळून वाहत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. हॅलो महाराष्ट्राची बोलतानी काही नागरिकांनी अडचणी मांडल्या. ते म्हणाली की, नगरसेवक रामेश्वर भादवे आमच्या कोणत्याही समस्यांकडे लक्ष देत नाही. … Read more

वेदांतनगरात सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास

सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद : वेदांतनगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी घुसून घरफोडी करीत ६२ ग्रॅम डायमंड, सोन्याचे दागिने आणि पाच हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वेदांतनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांतनगर परिसरातील मनीष अपार्टमेंटमध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोर पावलांनी आत प्रवेश केला. … Read more

उद्यापासून आणखी आठ स्मार्ट सिटी बस सेवेत; आता एकूण 49 बस धावणार

smart city bus

औरंगाबाद | शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने सिटी बस आता टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जात आहेत. सध्या विविध मार्गावर 41 सिटी बसेस धावत आहेत. सोमवार पासून आणखीन 8 सिटी बसेस धावणार असल्याचा निर्णय स्मार्ट सिटी बस विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता एकूण 49 बसेस प्रवासी सेवेत धावणार आहेत. शहरातील प्रमुख पाच महामार्गांवर 8 जून पासून 16 … Read more

किमती दगडांची औरंगाबादेतून विदेशात तस्करी

precious stones

 औरंगाबाद  | शहरातून मुंबई मार्गे चीनसह विदेशात मौल्यवान दगडाची तस्करी करणारे रॅकेट समोर आले आहे. याप्रकरणी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी अतुल दौड ,अप्पर तहसीलदार निखिल धुरंधर यांच्या पथकाने एमजीएम आणि हरसुल परिसरातून 15 ब्रास किमती दगड जप्त केले आहेत . दरम्यान, याप्रकरणी आश्रम मोतीवाला आणि तराब मोतीवाला यांना नोटीस बजावण्यात आली आहे. … Read more

अवैधपणे कत्तलीसाठी आणलेल्या गाई पकडल्या; क्रांती चौक पोलिसांची कारवाई

औरंगाबाद | बकरी ईदमुळे शहरात सर्वत्र नाका-बंदी लावण्यात आली आहे. सिल्लेखाना येथे अवैधपणे आणण्यात येणाऱ्या अकरा जनावराचा टेम्पो क्रांती चौक पोलिसांनी विभागीय ग्रंथालया समोर शनिवारी सकाळी 9 वाजता पकडला आहे. सिल्लेखाना चौकाकडे एका वाहनातून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती क्रांती चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना त्यांच्या एका खबरीकडून मिळाली. … Read more

आरटीआय ट्रस्टकडून कोट्यावधींची फसवणूक

औरंगाबाद : शेतकरी गणेश ढोबळे यांना आठ जणांच्या टोळीने गंडविल्याचा प्रकार समोर आल्यावर औरंगाबादेतील शंकर स्वामी बहुउद्देशीय विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष व श्री साई सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी जगन्नाथ खंडेराव जाधव उर्फ जे. के. जाधव यांना देखील सामाजिक उपक्रमासाठी संस्थेला पाच कोटी रुपयांपर्यंत मदत उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांना टोळीने गंडविल्याचा धक्कादायक … Read more