लोहारा तालुक्यात कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का; आता काँग्रेस गड राखणार का? असा उठतोय सवाल

उस्मानाबाद : जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे, ऐन नगरपंचयातीच्या निवडणूक तोंडावर आलेल्या असताना अनेक पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे, इंद्रजीत लोमटे, श्रीशैल्य स्वामी, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेसचे (आय) तालुकाध्यक्ष अमोल पाटील … Read more

आरोग्य विभागातील 329 रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात

औरंगाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची 365 पदांसाठी 18 संवर्गाच्या भरती ची जाहिरात एक मार्च 2019 रोजी काढण्यात आली होती पण कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भावामुळे रखडलेल्या भरतीला आता सुरुवात झाली आहे. पाच संवर्गातील पदे 100% भरण्याला मंजुरी मिळाल्याने आता 265 पदांची जाहिरात 29 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती जिल्हा व आरोग्य सभापती अविनाश … Read more

औरंगाबादेत मंगळवार पासून पुन्हा लसीकरणाला ब्रेक? फक्त १२ हजार लसी उपलब्ध

moderna vaccine

औरंगाबाद : 18 वर्षावरील नागरिकांकडून लसीकरणासाठी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच रविवारी महापालिकेला लसींचा नवीन साठा उपलब्ध झाला, परंतु केवळ 12 हजार लसीच मिळाल्या आहेत. हा साठा एक दिवसच पूरणार असल्याने मंगळवारपासून महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शहरात 22 जून पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे सहा दिवसांपासून 70 केंद्रांवरील … Read more

अंगणवाडी सेविकेच्या मागण्या त्वरित सोडवा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडणार- आयटक

anganvadi

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉ. शितल राजपूत यांना अंगणवाडी पोषण ट्रॅकर अँप हे इंग्रजी भाषेत असून ते मराठी भाषेत करावे यासह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आयटक संघटनेकडून देण्यात आला आहे. निवेदनत म्हटले आहे की,दर महिन्याला पोषण … Read more

नशेच्या 48 बॉटल जप्त, विक्री करणारे तिघे अटक

Daru Crime

औरंगाबाद : शहरात नशेच्या औषधीची विविध ठिकाणहून विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात करण्यात आली आहे. पोलिसी आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाने या प्रकरणात नशेखोरीचा व्यापार करण्याऱ्याकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल 48 औषधीच्या बॉटल जप्त केल्या. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून विशेष पथकाने प्रमुख सहायक पोलिस आयुक्त राहुल रोडे … Read more

दुकान फोडून 1 लाख 90 हजार रोख रकमेसह आठ एलईडी टीव्ही लंपास

theft

औरंगाबाद : फर्निचर व इलेक्ट्रिकल्स दुकानाची तीन पत्रे उचकाटून रोख रकमेसह एक लाख 90 हजार 780 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना 27 जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील गोविंद विष्णुदास मुंदडा यांचे नरसी फाटा येथे संत नामदेव फर्निचर अँड इलेक्ट्रिकल्स दुकान … Read more

शहरात पुन्हा निर्बंध लागू दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरु

Unlock

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्या जरी आटोक्यात आली असली तरी संसर्गाचा नवा डेटा प्लस हा घातक व्हेरिएंट समोर आला आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच सरकारने सोमवारपासून शहरात निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवता येतील. तसेच अत्यावश्यक सेवा सुरु राहतील इतर दुकाने दर … Read more

शहरात 18 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : मोहन टॉकीज जवळ राहत्या घरात तरुणीने आज सकाळी बारा वाजेच्या सुमारास किचनमध्ये ओढाणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. ईशाने आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल का उच्चले हे समजु शकले नाही. ईशा राजेश तंगडपल्ली (18 रा. विठ्ठल मेंदी शेजारी सराफ रोड मुलमची बाजार), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.  ईशाचे वडील सलून दुकानात … Read more

सांभाळायला दिलेल्या दागिने चोरीला गेल्याचा केला बनाव; मालकाच केला विश्वास घात

froud

औरंगाबाद : विश्वासाने सांभाळायला दिलेल्या दागिने चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या ट्रांस्पोट कंपनीच्या व्यवस्थापका सहा त्याच्या मित्रावर जीन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मोहम्मद अझरूद्दीन खान मुजफरोद्दीन खान ( ३२, रा खास गेट) व शेख जमील शेख अली (२४ रा पढेगाव ) असे दोनी अरोपींचे नाव आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, मोहम्मद अझरूद्दीन खान मुजफरोद्दीन खान हा … Read more

मागील वर्षीचा मृग बहार फळबाग विमा त्वरित जमा करा; दिनेश पाटेकर यांची जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी

औरंगाबाद : मागील वर्षी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबाग विमा भरलेला होता परंतु फळबाग विमा भरण्याची दुसरी तारीख जाहीर झाली तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात विमा परतावा मिळालेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना होणाऱ्या यातना निवेदनामार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे मांडल्या. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकरी … Read more