पतीला सोडून आली मित्राकडे रहायला. अन ती सापडली रेल्वे रुळावर. पुढे काय झालं?

Railway

औरंगाबाद | ज्या मित्रावर विश्वास ठेवून पती आणि अल्पवयीन मुलांना सोडून विवाहिता घराबाहेर पडली, त्याच मित्राने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर आली सुदैवाने दामिनी पथकाने धाव घेतल्याने त्या विवाहितेचा जीव वाचला ही घटना शिवाजीनगर रेल्वे रुळावर घडली एक 35 वर्षीय विवाहित महिला शिवाजीनगर रेल्वे रुळावर रडत बसली असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. … Read more

भक्ताविना भद्रा मारुती मंदिरात जन्मोत्सव; पोलिसांचा कडक बंदोबस्त

shri bhdramaroti mandir khultabad

औरंगाबाद | हनुमान जयंतीनिमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी भक्त गर्दी करतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात देखील शांतता दिसून आली. यावेळी केवळ पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.  याशिवाय आज सकाळी शहरातील सर्व हनुमान मंदिरात पूजा, आरती करण्यात  आली. कोरोनामुळे शहरातील हनुमान मंदिरे … Read more

प्रेम करून चूक झाली म्हणत धावत्या रेल्वे समोर तो झोपला अन नंतर…

suicide on railway track

औरंगाबाद । एका मुलीवर प्रेम करून माझी चूक झाली. त्यामुळेच माझ्यावर आत्महत्येची वेळ आली. अशी सुसाईड नोट लिहून 25 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार छावणी रेल्वे उड्डाणपुला खाली सकाळी उघडकीस आला. ऋषिकेश भाऊसाहेब लहाने वय-25 (रा.बजाजनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेचे कारण आज पोलीस तपासातून समोर … Read more

कामगार दिन आर्थिक शोषण दिन म्हणून करू साजरा. कामगार शक्ती संघटनेकडून इशारा.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगर पालिकेचे ‘ फ्रंट लाईन वर्कर ‘ हे औरंगाबाद शहरासाठी महत्वाची कामगीरी बजावत आहे तरीही त्यांना त्याचे वेतन वेळेवर मिळत नाही या विरोधात कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी औरंगाबाद मनपा विरोधात येत्या १ मे रोजी म्हणजेच कामगार दिनाच्या दिवशी कामगार आर्थिक शोंशन दिन म्हणून मनपा विरोधात आंदोलन करू … Read more

दोन लाख हुंडा घेऊनही भरले नाही मन ५० हजाराच्या दुचाकीच्या मोहासाठी तोडले लग्न

औरंगाबाद : एकीकडे हुंडा बंदी असताना हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असताना देखील २ लाख हुंडा घेऊनही ५० हजाराच्या गाडीसाठी चक्क लग्न मोडल्याचा मुकुंदवाडी येथे प्रकार समोर आला आहे. हुंडा म्हणून दोन लाख रूपये घेतले. त्यानंतर साखरपुडा केला आणि ऐनवेळी ५० हजार मागितले. पैसे न दिल्याने गाडीसाठी नवरदेवा कडील मंडळींनी लग्न मोडले. या … Read more

संजय केनेकर यांची कोरोना परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांनी मराठवाड्यातील कोरोना परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असल्याने सरकारकडून औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनीं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरही जोरदार टीका केली. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. सरकारमधील … Read more

औरंगाबादच्या जाधववाडीत नागरिकांची मोठी गर्दी

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडी बाजारपेठेमध्ये आज नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. फळभाज्या विक्रेत्यांसह नागरिकांनीं बाजारपेठेत तुफान गर्दी केली होती. या वेळी सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकीकडे शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असताना प्रशासनाने कडक निर्बंध … Read more

श्रीरामनवमी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

औरंगाबाद :  शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे.  शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत.  परंतु सध्‍या कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव विचारात घेता आज 21 रोजी श्रीरामनवमी उत्‍सवानिमित्‍त शासन परिपत्रकान्‍वये मार्गदर्शक सूचना विहित करण्‍यात आलेल्‍या आहेत. श्रीरामनवमी हा उत्‍सव संपूर्ण … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1337 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद :  जिल्ह्यात आज 1840 जणांना (मनपा 1050, ग्रामीण 790) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 94523 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  आज एकूण 1337 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 111830 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 2217 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15090 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.  आढळलेल्या … Read more

स्थानिक गुन्हे शाखेने कुंभेफळ खूनप्रकरणी मुख्य आरोपीस घेतले ताब्यात 

औरंगाबाद : करमाड तालुक्यातील कुंभेफळ येथे झालेल्या शेख आमीर शेख नजीर (२०,  राहणार दर्गा मजीदच्या पाठीमागे,  नारेगाव औरंगाबाद) यांच्या खूनप्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण)  पोलिसांनी मुख्य आरोपी शेख कामील उर्फ गुडु शेख जमील (वय 23 वर्ष रा.  नारेगाव गल्ली नं 30 औरंगाबाद) या आरोपीस ताब्यात घेतले. या व्यक्तीचा खून तीन दिवसापूर्वी  झालेल्या भांडणाचा राग … Read more