‘मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा मागितला असता’- प्रकाश आंबेडकर

नागपूर । “बच्चू कडू (Bachchu Kadu) बाईकवर दिल्लीला गेले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता”, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य … Read more

‘शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या! नाहीतर….’; बच्चू कडूंचा केंद्राला कडक इशारा

मुंबई । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि … Read more

बच्चू कडू यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले होते आदेश

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल पाहिल्याच दिवशी दर्यापूर तहसील कार्याला भेट देत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत दोन तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे आणि सपना भोवते यांच्यावर ही कारवाई केली होती. बच्चू कडू यांच्या या निर्णयानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पहिल्याच दिवशी दणका; दोन नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश

अमरावती : आमदार बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यातील वैर बच्चू कडू मंत्री झाल्यानंतर देखील कायम राहणार असल्याचे संकेत मंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळेस त्यांना तहसीलदारांचा भोंगळ कार्यभार निदर्शनास आला. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षण अधिकारी सपना भोवते … Read more