Bank Holiday : फेब्रुवारीमध्ये बँका 10 दिवस राहणार बंद, अशा प्रकारे तपासा बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : जर आपण फेब्रुवारीमध्ये काही कामानिमित्त बँकेमध्ये जाणार असाल तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट पहा. कारण फेब्रुवारी महिन्यातील 28 दिवसांपैकी 10 दिवस बँका बंद असतील. हे जाणून घ्या कि, फेब्रुवारी महिन्यात सणासुदीमुळे विविध राज्यांमध्ये अनेक बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. देशातील बँकांना यावर्षी अनेक सुट्या असतील. यातील काही सुट्ट्या … Read more

Bank Strike : महिनाअखेरीस सलग चार दिवस बँका राहणार बंद, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याची घोषणा

Bank Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bank Strike : जर आपले या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्यास बँकेच्या शाखेत जाणार असाल तर आजची ही बातमी आपल्यसाठी उपयुक्त ठरेल. कारण या महिन्या अखेरीस बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँक युनियन्स संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने या संप पुकारण्याची हाक दिली … Read more

Bank Strike : संपामुळे ‘या’ दिवशी सरकारी बँका राहणार बंद

Bank Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Strike : नोकऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या निषेधार्थ शनिवारी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) कडून संप पुकारण्यात आला आहे. AIBEA चे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी याबाबत माहिती देताना म्हंटले कि, या संपामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकेल. मात्र, खासगी क्षेत्रातील बँकांना याचा फटका बसणार नाही. हे लक्षात घ्या कि, बँकांचा अधिकारी … Read more

Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद

Bank Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Strike : या महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा संप पुकारला जाऊ शकतो. 27 जून रोजी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 9 बँकांची युनियन असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) संघटनेने सांगितले की, जर सरकारकडूनने त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बँक कर्मचारी एक दिवस काम पूर्णपणे … Read more

बॅंकांच्या संपामुळे सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प

औरंगाबाद – केंद्र सरकार विरोधात 28 व 29 मार्च दरम्यान देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात देशभरातील पाच लाख बँक कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग नोंदविला आहे. संपामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांचे सर्व व्यवहार ठप्प होते. दिवसभरात सुमारे 450 कोटींच्या उलाढालीवर परिणाम जाणवला. संपाच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी दहा वाजता जालना रोडवरील दूध डेअरी चौकातील बँक ऑफ … Read more

देशव्यापी संपामुळे SBI, PNB सहित इतर बँकेच्या सेवा प्रभावित, अधिक तपशील जाणून घ्या

Bank Strike

नवी दिल्ली । भारतभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपाला आज, 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सुरुवात झाली. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज असोसिएशन (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यासह अनेक बँक संघटनांनी आज आणि उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही दिवशी सभासद संपावर जाणार … Read more

28-29 मार्च रोजी भारत बंद, याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल? 7 पॉइंट्समध्ये समजून घ्या

Bank Strike

नवी दिल्ली । केंद्रीय कामगार संघटनांच्या मंचाने 28 मार्च आणि 29 मार्च रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात भारत बंद पुकारण्यात येत असून त्याचा फटका कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या संपात बँकिंग क्षेत्रही सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने फेसबुकवर लिहिले आहे. अनेक राज्यांतील तयारीचा आढावा घेतल्यानंतर … Read more

उद्यापासून सलग 4 दिवस बँका राहणार बंद

Bank Holiday

नवी दिल्ली । जर तुमचेही बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच निकाली काढा. आज तुम्हाला तुमचे महत्त्वाचे काम करता आले नाही, तर तुम्हाला चार दिवस वाट पाहावी लागेल. शनिवारपासून सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने वाट पहावी लागणार आहे. शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुटीमुळे जेथे बँकेत कामकाज होणार नाही, तेथे बँक युनियनच्या … Read more

संपामुळे ‘या’ दिवशी खासगी आणि सरकारी बँका राहणार बंद

Bank Strike

नवी दिल्ली । वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये बँकांना 12 दिवस सुट्ट्या असतील. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर या महिन्यात दोन दिवस संपामुळे बँकेच्या शाखेत कोणतेही कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या लिस्ट नुसार, फेब्रुवारी महिन्यात बँका आता 9 दिवस बंद राहणार आहेत. पहिल्या … Read more

बँकांमधील संपामुळे ठप्प होणार कामकाज, यावेळी सरकारी, खासगी बँकाही राहणार बंद

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ देशभरातील बँका पुन्हा संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या केंद्रीय समितीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 23 आणि 24 फेब्रुवारीला हा संप असेल. यावेळी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 15 … Read more