Google Pay ची सेवा होणार बंद; त्याआधी करा हे महत्वाचे काम

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन पेमेंट सर्विसमध्ये गुगल पेच नाव सर्वात उंचावर आहे. परंतु हेच Google Pay आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देणार आहे. येत्या 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पेची सेवा बंद होणार आहे. यामागे, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून गुगल पेमेंटची सुविधा सुलभ करणे हा उद्देश आहे. म्हणजेच, गुगल पैसे जुन्या … Read more

BHIM UPI ची खास ऑफर; ऑनलाईन पेमेंटवर बंपर कॅशबॅक

BHIM UPI Cashback Offer

BHIM UPI : मित्रानो, सध्याचे जग हे ऑनलाईन जग आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने करत आहोत. आजकाल UPI पेमेंटच्या माध्यमातून एकमेकाना पैसे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पाठवले जात आहेत. ट्रेनची तिकिटे काढण्यापासून ते घरातील वीजबिले भरण्यापर्यंत ऑनलाईन पेमेंटमुळे आपलं काम सोप्प झालं आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी आपण GooglePay, PhonePe, BHIM UPI यासारख्या अँपचा वापर … Read more

आता 5 लाख रुपयांपर्यंत करा ऑनलाईन व्यवहार; IMPS च्या नियमात मोठे बदल

IMPS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज कालच्या आधुनिक जगात सर्वजण ऑनलाईन पद्धतीने पैशांची व्यवहार करत आहेत. परंतु तुम्ही देखील ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, आता इथून पुढे 1 किंवा 2 लाख रूपये नाही तर तब्बल 5 लाख रुपये ऑनलाईन पाठवता येणार आहेत. ही रक्कम पाठवण्यासाठी तुम्हाला IMPS म्हणजेच इमीडिएट पेमेंट … Read more

ऑनलाईन पेमेंट करताना तुमची छोटीशी चूक पडू शकते महागात!!

Online Payment Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान हे जितके फायद्याचे आहे, तितकच त्यामुळे तोटा होतो. सध्या UPI पेमेंट आल्यामुळे बरेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. यामध्ये जरी वेळ वाचण्याचा फायदा असला तरी तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला अनेक वर्षांची पुंजी गमवावी लागते. सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे सायबर पोलीस दलाकडून सतर्क … Read more

ST प्रवास होणार आणखीन सुलभ! महामंडळाने प्रवाशांसाठी आणली ही जबरदस्त सुविधा

ST Passengers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एसटी प्रवास करताना सुटे पैसे जवळ असणे फार गरजेचे असतात. ते नसले की हमखास त्या सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर सोबत आपले वाद होतात. काही वेळा तर फक्त सुट्टे पैसे नसल्यामुळे कंडक्टर दिलेली रक्कम देखील परत करत नाहीत. त्यामुळे याला तोटा प्रवाशांना सहन करावा लागतो. मात्र आता एसटी प्रवाशांची या सगळ्या त्रासापासून सुटका होणार … Read more

Google Pay ने लाँच केले UPI LITE फीचर्स; आता PIN न टाकताच करा Transaction

Google Pay UPI LITE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाईन पेमेंट करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. खिशात पैसे नसले तरी मोबाईलवरून गुगल पे, फोन पे, युपीआय या माध्यमातून आपण सहजतेने एकमेकांना पैसे ट्रान्सफर करू शकतोय. त्यामुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. आता याचीच पुढची स्टेप म्हणजे गुगल पे ने आपल्या यूजर्स साठी UPI पिन न टाकता अतिशय फास्ट मध्ये … Read more

ATM Card द्वारे अशा प्रकारे मिळवा 5 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती

ATM Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेच्या प्रत्येक खातेधारकाला बँकेकडून ATM Card दिले जाते. याद्वारे लोकांना कॅश काढण्यापासून ते ऑनलाइन पेमेंटपर्यंतची सुविधा मिळते. मात्र कॅश काढण्याव्यतिरिक्त एटीएम कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. ज्याची माहिती आपल्यातील अनेकांकडे नाही. हे जाणून घ्या कि, बँकेच्या ग्राहकांना एटीएम कार्डवर 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्शुरन्सचा लाभ दिला जातो. मात्र माहिती … Read more

1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचे होणार टोकनाइजेशन

tokenisation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी 1 ऑक्टोबरपासून काही नियमांत बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून या लोकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (tokenisation) हा नियम लागू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकच्या म्हणण्यानुसार, टोकनायझेशन (tokenisation) प्रणाली लागू केल्यानंतर, कार्डधारकांचे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. या … Read more

CII चा दावा -“ऑनलाइन मर्चंट टोकन सिस्टीम मधून 20-40 टक्के महसूल गमावणार”

नवी दिल्ली । इंडस्ट्री बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) म्हणते की,”ग्राहकांच्या डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती सबमिट करण्याऐवजी, टोकन क्रमांक जारी करण्याच्या नवीन क्षेत्राच्या अंमलबजावणीमुळे, ऑनलाइन व्यापाऱ्यांना 20-40 टक्के महसूल गमावावा लागू शकतो.” CII च्या मीडिया अँड एंटरटेनमेंट कमिटीने बुधवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये अशी शंका व्यक्त करण्यात आली. यामध्ये कार्डचा टोकन क्रमांक ठेवण्याबाबत 1 … Read more

जानेवारीपासून बदलणार पेमेंट करण्याची पद्धत, आता कार्डचा हा 16 अंकी क्रमांक लक्षात ठेवावा लागणार

नवी दिल्ली । डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक 16 अंकी आहे आणि प्रत्येकजण तो लक्षात ठेवू शकत नाही. बहुतेक लोकं एकापेक्षा जास्त कार्ड वापरतात. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI च्या नवीन नियमांनुसार तुम्हाला कार्ड क्रमांक लक्षात ठेवावा लागेल. वास्तविक, जानेवारी 2022 मध्ये, पेमेंटशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलू शकतो आणि प्रत्येक वेळी डेबिट … Read more