पाकिस्तानात होणार आशिया कप; मग भारतीय संघ सामने कुठे खेळणार? नवे अपडेट्स समोर

babar and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. खरं तर यावर्षीच्या आशिया कपच्या आयोजनाचा अधिकार पाकिस्तानला आहे, परंतु पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिल्यामुळे हा मुद्दा अजूनही अडकला आहे. मात्र आता यावर ठोस उपाय निघाला आहे. त्यानुसार आशिया कप पाकिस्तानमध्येच आयोजित केला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट … Read more

BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे त्याच्या मुलाखतीतील वक्तव्यानंतर चांगलेच चर्चेत आले. चेतन शर्मांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या दरम्यान चेतन शर्मा यांनी स्वतः आज आपल्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन … Read more

Ravindra Jadeja वर बॉल टॅम्परिंगचा आरोप, मॅच रेफरीने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Ravindra Jadeja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ravindra Jadeja : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जातो आहे. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन संघाला नामोहरम केले आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 5 बळी घेत कांगारू संघाला 177 धावांत गुंडाळण्यात मोठी … Read more

Rishabh Pant Accident : मोठी अपडेट!! पुढील उपचारासाठी पंतला मुंबईला हलवणार

Rishabh Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतला (Rishabh Pant Accident) पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम सुंदर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ३० डिसेंबर रोजी पंतचा अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ थोडक्यात बचावला असून त्याच्या पायाला डोक्याला आणि पाठीला मार लागला आहे. … Read more

Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर ‘हा’ दिग्गज होणार टीम इंडियाचा पुढील कोच

Rohit and Rahul Dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ‘द वॉल’ अशी ओळख असलेले राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. द्रविडनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोण असणार असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला होता. त्यामुळे आता यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. द्रविडचा (Rahul Dravid) करार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान वनडे वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. मात्र … Read more

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मासह ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटीत अंगठ्याच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळू शकणार नाही आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अंगठ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयकडून याची माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) नवदीप सैनीसुद्धा दुसऱ्या … Read more

ICC भारताकडून एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेणार?

ICC

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. मात्र ICC आता भारताकडून वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेऊ शकते. आयीसीसीने बीसीसीआयला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून करात सूट मिळण्याबाबत चर्चा करण्यास सांगितलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार यजमान देशाने स्पर्धेच्या आय़ोजनासाठी सरकारकडून करात सूट मिळवून द्यावी. … Read more

IPL 2023 ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, 405 खेळाडूंवर लागणार बोली

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या (IPL) तयारीला सुरुवात झाली आहे. या लीगआधी पार पडणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी ची अंतिम यादी BCCI ने जाहीर केली आहे. या ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र त्यातील 369 खेळाडू 10 फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त 30 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. … Read more

भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविडने BCCI ला सुनावले? नेमकं काय म्हणाला?

rahul dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट BCCI वर निशाणा साधत त्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान केल आहे. सामना संपल्या नंतर राहुल द्रविडने मीडियाशी संवाद साधला. … Read more

महिला क्रिकेटपटुंसाठी बल्ले बल्ले; BCCI ने घेतला मोठा निर्णय

indian women cricket team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय महिला क्रिकेटपटुंसाठी मोठी खुशखबर आहे. महिलांना पुरुषांप्रमाणेच समान मानधन देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिलांनाही कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत. जय शाह म्हणाले, भेदभावाचा सामना करण्याच्या दिशेने बीसीसीआयचे … Read more