BSNL आणि MTNLमध्ये चीनी उपकरणांच्या खरेदीवर बंदी नाही; टेलिकॉम कंपनी सचिवांचा खुलासा

नवी दिल्ली । सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैन्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनला कायमचा धडा शिकविण्याची मागणी जोर धरू लागली असून कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने चिनी उत्पादनावर बहिष्काराची मागणी केली आहे. यानुसार टेलिकॉम मंत्रालयाने BSNL, … Read more

BSNL ग्राहकांना २२ दिवस ‘हि’ सेवा मिळणार पूर्ण मोफत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएसएनएल या भारत सरकारच्या दूरसंचार कंपनीने आता देशातील अनेक शहरांमध्ये १५०० जीबी फायबर-टू-होम (एफटीटीएच) योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना फक्त तेलंगणा आणि चेन्नई सर्कलमध्येच उपलब्ध होती परंतु आता तमिळनाडूमध्येही ही सेवा सुरू केली जात आहे. तसेच कंपनीने यासाठी आपल्या ९९ रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरमध्येही बदल केला आहे. आता या … Read more

तुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे? फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा

नवी दिल्ली । सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ५ जीबी डेटा मोफत देत आहे. हा कंपनीचा Work @ Home ब्रॉडबँड प्लान आहे. याचा फायदा ग्राहकांना कोणतेही चार्ज न देता घेती येवू शकतो. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातून वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने ही … Read more

लाॅकडाउनमध्ये फ्री मध्ये मिळतंय Amazon Prime चे सबस्क्रिप्शन! अशी आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान, दूरसंचार कंपन्या आपल्या युझर्सना नवनवीन सेवा देण्यासाठी काहीनाकाही नवीन प्लॅन्स आणत आहेत.यासह काही जुने प्लॅन्सही बदलले जात आहेत. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ मध्ये आपल्या युझर्सना बर्‍याच व्हिडिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याचबरोबर,बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड प्लॅन युझर्ससाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन देण्याचे जाहीर केले आहे.जे कंपनीच्या काही … Read more

BSNL ने आणले दोन नवीन प्लॅन ; दररोज मिळणार 10 GB 4G डेटा

आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दोन शानदार प्लॅन आणले आहेत.

MTNL, BSNL ची स्वेच्छानिवृत्ती योजना बंद; स्वेच्छानिवृत्तीसाठी तब्बल ९२ हजार अर्ज

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याचवेळी या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेची घोषणाही करण्यात आली होती.

बीएसएनएल, एमटीएनएल बंद होणार?

वाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

बीएसएनएल ८० हजार कर्मचाऱ्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती

 टीम, HELLO महाराष्ट्र | तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीला खर्चाचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. एकीकडे त्यांना जागा भाड्याने देऊन आपला खर्च भागवावा लागत आहे तर दुसरीकडे खर्चात कपात करण्यासाठी आपल्या सुमारे ८० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकारकडून मंजुरी मिळताच इच्छूक कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज … Read more

खुशखबर! BSNL ग्राहकांना देणार ‘या’ नवीन ऑफर

Untitled design

नवी दिल्ली | जिओच्या आगमनाने मोबाईल सिमकार्ड कंपन्यांना चांगलेच शर्यतीत पळवले आहे. अशातच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणला आहे. BSNL च्या ग्राहकांना आतापर्यंत 35 रुपयांच्या प्लानमध्ये 200 एमबी डेटा वापरायता येत होता. मात्र, नवीन प्लाननुसार तब्बल 5 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळणार आहे.याचाच एक अर्थ असा होतो कि पूर्वी पेक्षा 25 पट अधिक जास्त … Read more