Work From Home च्या नावाखाली 6 लाखांना गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

cyber crime

नाशिक | भारतात कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होमची मागणी वाढताना दिसत आहे. परंतु याच वर्क फ्रॉम आमच्या नावाखाली आता फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. नाशिक शहरात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून तब्बल साडे 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका चांगल्या जॉबची ऑफर देऊन तसेच … Read more

Infinix Laptop : जबरदस्त फीचर्ससह बाजारात लॉन्च झाला Infinix चा लॅपटॉप, जाणून घ्या किंमत

Infinix Laptop : आजकाल लॅपटॉपची गरज दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. कोरोना काळापासून अनेकांचे वर्क फ्रॉम होम काम सुरु झाले आहे. त्यामुळे लॅपटॉपची गरज वाढली आहे. मात्र आता पूर्वीसारखे लॅपटॉप महाग राहिले नाहीत तर ते आता स्वस्त मिळू लागले आहेत. Infinix ने भारतात आपला नवीन लॅपटॉप Infinix ZEROBOOK 13 लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप 32 … Read more

कोरोनाचा धसका!! कंपन्या Work From Home च्या विचारात?? नोकरभरतीवर काय परिणाम होणार?

Work From Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे जागतिक आर्थिक मंदीची (Economic downturn) भीती असतानाच महाभयंकर कोरोना विषाणूने (Covid 19) अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर इंडिया इंक (India Inc) आपल्या नोकरभरतीच्या योजनांबाबत सावधगिरी बाळगत आहे. येव्हडच नव्हे तर भारतात जर कोरोनाची चौथी लाट आल्यास पर्यटन वाहतूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्याही … Read more

Earn Money : ऑफिसला जाण्याच्या त्रासातून सुटका, आता घरबसल्या अशा प्रकारे करा लाखो रुपयांची कमाई

Earn Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या साथीमुळे जगभरात लॉकडाऊन लादण्यात आले होते. ज्यानंतर अनेक लोकांना घरातूनच काम करावे लागले. यानंतर जगभरात आता वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरू झाली आहे. मात्र आता अनेक लोकं त्याकडे आकर्षित होत आहेत. यामागे अनेक कारणे देखील आहेत. कारण वर्क फ्रॉम होममुळे आता ऑफिसला जाण्यासाठी … Read more

आता कायमचे Work From Home!! ‘या’ टेक कंपनीने केली घोषणा

नवी दिल्ली । ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांनी शुक्रवारी अनेक ट्वीट्स करत जाहीर केले की, सोशल नेटवर्किंग कंपनी या महिन्यात त्यांचे जागतिक कार्यालय पुन्हा सुरू करणार आहे. जर लोकांना ऑफिसमधून काम करायचे असेल तर ते करू शकतात, मात्र जर त्यांना Work From Home किंवा Work From Anywhere करायचे असेल … Read more

केंद्र सरकारने संपवले वर्क फ्रॉम होम, खासगी कंपन्या ऑफिस कधी उघडणार ?

नवी दिल्ली । देशात कोविड-19 चे रुग्ण आता कमी होत आहेत. त्यादृष्टीने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने आता आपल्या कर्मचार्‍यांचे वर्क फ्रॉम होम संपवले आहे आणि सर्व कर्मचार्‍यांना ऑफिस मधून काम करण्यास सांगितले आहे. सरकारी शैक्षणिक संस्था आणि ऑफिस पूर्ण सुरू झाल्यानंतर देशातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएलसह इतर कंपन्यांमध्ये ऑफिस मधून … Read more

वर्क फ्रॉम होम आता न्यू नॉर्मल झाले आहे; 82% कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये परत यायचेच नाही

मुंबई । आता लोकं ऑफिसला जाण्याऐवजी घरूनच काम करण्याला प्राधान्य देत आहेत. जॉब साइट SCIKEY च्या टेक टॅलेंट आउटलुकच्या रिपोर्ट नुसार, आधी कोरोना महामारीमुळे, कर्मचार्‍यांवर घरातून काम करण्याची सिस्टीम लादण्यात आली होती, मात्र आता 2 वर्षांनंतर ‘वर्क फ्रॉम होम’ आता न्यू नॉर्मल (New Normal) झाले आहे.. या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही … Read more

आता घरबसल्या ऑनलाइन दररोज कमवा 1,000 रुपये, त्यासाठी काय करायचे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । आपण तंत्रज्ञानाच्या अशा युगात आहोत, जिथे झटक्यात आपण हजारो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने खरेदी, सर्व्हिसेस सह हजारो कामे अगदी सोपी झाली आहेत. त्याद्वारे तुम्ही भरपूर कमाई देखील करू शकता. जर तुम्ही अशा लोकांपैकी नसाल ज्यांना ऑफिसमध्ये काम करायचे आहे किंवा तुमच्याकडे कोणतीही नोकरी नाही, तर आम्ही तुम्हाला अशा काही … Read more

नोकरदारांसाठी खुशखबर ! यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार वाढवू शकते कर सवलतीची मर्यादा

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे नोकरदार वर्गावर वाईट परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक नोकरदारांना पगार कपातीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. सध्याच्या वातावरणात वर्क फ्रॉम होममुळे त्यांचा खर्च अनेक प्रकारे वाढला आहे. इंटरनेट, टेलिफोन, फर्निचर आणि वीज बिलातही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्प 2022 कडून नोकरदार … Read more

कोरोनानंतरही वर्क फ्रॉम होम कल्चर सुरूच राहणार ! आनंद महिंद्रा यांनी WFH बाबत म्हंटले जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे जगभरातील परिस्थितीमध्ये अस्थिर बनलेली आहे. काहीवेळा असे वाटते की, कोरोना विषाणूचा प्रभाव आता संपला आहे, मात्र तेव्हाच कोविडचे एक नवीन स्वरूप आणि नाव समोर येते आणि पुन्हा रुळावर येणारे जग पुन्हा ढवळून निघते. आता कोरोनाच्या आणखी एका नवीन व्हेरिएंटने जग चिंतीत झाले आहे. सध्या भारतातील परिस्थिती सामान्य आहे आणि अर्थव्यवस्था … Read more