घरी बसून महिना 1 लाख कमावण्याचा फंडा; जाणुन घ्या ही Bussiness आयडिया

Money

नवी दिल्ली | प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा विचार करत असतो. कधी पैशांच्या अडचणीमुळे तर कधी योग्य व्यवसायाची कल्पना नसल्यामुळे काम होत नाही. जर आपण दैनंदिन गोष्टींचा नीट विचार केला तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक बिझनेस आयडिया विखुरलेल्या आहेत, ज्या सुरू करण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत. तसेच याद्वारे चांगले पैसे कमावण्याच्या … Read more

रिलायन्स आणि सन्मिना भारतात जागतिक दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हब स्थापन करणार

नवी दिल्ली । रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि सन्मिना कॉर्पोरेशन यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स हब स्थापन करण्यासाठी जॉईंट व्हेंचर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स सनमीनाच्या सध्याच्या भारतीय युनिटमध्ये 1670 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्सचा जॉईंट व्हेंचरमध्ये 50.1 टक्के हिस्सा असेल, तर व्यवस्थापन सनमिनाच्या सध्याच्या … Read more

देशात कामावर परतू लागली लोकं, कोरोनानंतर Business Activity मध्ये झाली सर्वात मोठी वाढ

Office

मुंबई । कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून गेल्या आठवड्यात व्यवसायिक घडामोडी 14 टक्के पॉइंट्स (PP) च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. लोकं कामाच्या ठिकाणी परतल्याने व्यावसायिक घडामोडी वाढल्या आहेत. सोमवारी एका रिपोर्ट्स द्वारे ही माहिती देण्यात आली. नोमुरा इंडिया ‘बिझनेस रिझम्पशन इंडेक्स’ (NIBRI) म्हणजेच, व्यवसायिक घडामोडीचे मोजमाप करणारा निर्देशांक, 21 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 114 वर गेला, जो … Read more

कोरोना असूनही KFC वाढविणार आपल्या रेस्टॉरंट्सचे नेटवर्क

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा साथीचा रोग असूनही, फास्ट फूड रेस्टॉरंट चेन केएफसी (KFC) भारतात आपले रेस्टॉरंट (Restaurant) नेटवर्क वाढविण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपल्या व्यवसायात संरचनात्मक बदल केले आहेत. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “येत्या काही वर्षांत भारत त्यांच्या वाढीसाठी प्रमुख बाजारपेठ बनेल.” कंपनीने सन 2020 मध्ये 30 नवीन रेस्टॉरंट्स उघडली कोविड -19 … Read more

फक्त 15000 रुपयात करा तुळशीची शेती, होईल 3 लाखांपर्यंतची कमाई

नवी दिल्ली । जर आपण देखील शेतीद्वारे पैसे मिळवण्याची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा शेतीबद्दल सांगणार आहोत ज्यापासून आपण लाखो रुपये मिळवू शकता आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूप जास्त पैशांची आवश्यकता देखील नसेल. होय, कोणतीही व्यक्ती तुळशी (Basil) च्या लागवडीतून लक्षाधीश होऊ शकते. तुळशीच्या लागवडीद्वारे आपण जास्त पैसे कसे कमवू … Read more

जर आपण Freelance किंवा अशा कोणत्याही माध्यमाद्वारे कमवत असाल पैसे तर आपल्यासाठी टॅक्सचे नियम काय आहेत हे जाणून घ्या

नवी दिल्ली । नोकऱ्यांवर कोरोना विषाणूच्या साथीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. परंतु, जर तुम्ही स्वतंत्रपणे (Freelance) काम करत असाल तर तुमच्या क्लायंटकडून मिळालेल्या रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. हा टॅक्स बिझनेस किंवा प्रोफेशनवरील झालेल्या नफ्यावर द्यावा लागेल. इथे हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, जर आपण एखादा व्यवसाय करत … Read more

दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करायची असेल, तर मग सुरू करा ‘हा’ खास व्यवसाय…

नवी दिल्ली । जर आपल्याला व्यवसायासाठी शेतीत आपले नशीब आजमावयाचे असेल तर हवामानावर अवलंबून शेतीशिवाय आणखी बरेच पर्याय आहेत जे आपल्याला नफ्याची हमी देतील. पोल्ट्री फार्मिंगचा हा एक व्यवसाय आहे. कमीतकमी 5 ते 9 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. जर आपण लहान पातळी म्हणजेच 1500 कोंबड्यां पासून लेयर फार्मिंग करणे सुरू केले, … Read more

आपली नोकरी सोडून सुरू करा हा व्यवसाय, दररोज कराल 4000 रुपयांपर्यंतची कमाई…कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक रस आहे. कोरोना काळाने व्यवसायाचे महत्त्व दुप्पट केले आहे. अशा परिस्थितीत आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यासाठी पहिले सर्व माहिती मिळवणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशा एका खास व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती देत ​​आहोत, ज्याची सुरुवात करुन तुम्ही दररोज 4000 … Read more

अब्जावधी डॉलर्सची कंपनी अवघ्या 73 रुपयांना विकली गेली, अशा प्रकारे बुडाला हा प्रसिद्ध व्यवसायिक

नवी दिल्ली । भारतीय वंशाचे युएईचे उद्योगपती बीआर शेट्टी यांना आपला संपूर्ण व्यवसाय अवघ्या 73 रुपयात विकावा लागतो आहे. बीआर शेट्टी यांची कंपनी फिनब्लर पीएलसी इस्त्राईलच्या प्रिझम ग्रुपची उपकंपनी जीएफआयएच खरेदी करत आहे. बीआर शेट्टी यांची कंपनी फिनब्लर आर्थिक सेवा देणारी कंपनी होती. जी एकेकाळी युएईची फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील प्रमुख कंपनी होती. परंतु गेल्या वर्षापासून बीआर … Read more

फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा 2.50 लाख रुपये मिळवून देणारा ‘हा’ व्यवसाय, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर अनेक लोकांनी स्वत: चा व्यवसाय सुरु केला. परंतु अशीही अनेक लोकं आहेत जे पैशाअभावी किंवा काय करावे याची कल्पना नसल्यामुळे व्यवसायाबद्दल केवळ विचारच करत बसतात. तर आता काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याची मागणी कधीही कमी होत नाही. हा व्यवसाय कधीही नफाच मिळवून … Read more