आता छोट्या व्यावसायिकांना ऑनलाईन सहजपणे मिळेल 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

FD

नवी दिल्ली । लहान व्यावसायिक आणि दुकानदारांना आता घरबसल्या दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळणार आहे. कॅनरा बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) सुलभ कर्ज देण्यासाठी फिनटेक कंपनी लेंडिंगकार्टशी हातमिळवणी केली आहे. या करारामुळे कॅनरा बँकेला कर्ज देण्यासाठी कमी वेळ लागणार आहे, कारण कर्जासंबंधीची सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत. लेंडिंगकार्ट आणि कॅनरा बँक यांच्यात … Read more

आता छोट्या व्यावसायिकांना फक्त 30 मिनिटांत मिळणार 50 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळणार आहे. फेडरल बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) ऑनलाइन कर्ज सुविधा देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. फेडरल बँकेने दावा केला आहे की, federalinstaloans.com वर छोट्या व्यावसायिकांना 30 मिनिटांत 50 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. बँकेचे म्हणणे … Read more

… कारण लग्न करणेही महत्वाचे आहे ! कोरोना काळात व्यवसाय, दैनंदिन खर्चापेक्षा तरुणांचे लक्ष लग्नावर जास्त; घेतली मोठी कर्जे

Marrage

नवी दिल्ली । आपल्या देशात लग्नसोहळा किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता की, कोरोना महामारीच्या काळातही मोठ्या संख्येने तरुणांनी लग्नाच्या नावाखाली लोन (Wedding loan) घेतले आहे. होय… साथीच्या रोगाने (Corona Pandemic) ने आपल्या देशात कर्ज घेण्याच्या आणि देण्याच्या परिदृश्यामध्ये तीव्र बदल घडवून आणले आहेत. नोकरी गमावणे, कमी उत्पन्न यामुळे अनेक लोकं आता कर्जावर … Read more

केवळ 1.80 लाख रुपयांमध्ये सुरू करा भरपूर पैसे मिळून देणारा ‘हा’ व्यवसाय, सरकार देखील करेल मदत

नवी दिल्ली । आपण जर बिझनेस करण्याची योजना आखत असाल तर आपण ट्राउट फिश फार्मिंगचा विचार करू शकता. कारण कोरोना कालावधीत बर्ड फ्लूच्या वृत्तामुळे बाजारात माशांची मागणी झपाट्याने वाढली आहे. याशिवाय मासे खाण्याचे अनेक आरोग्यविषयक फायद्यांमुळे, बाजारात याला नेहमीच मागणी असते. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड 20 टक्के अनुदान देखील देते. … Read more

कोरोना काळात पर्सनल लोनची मागणी वाढली, ‘या’ कंपन्यांनी दिले सर्वाधिक लोन

नवी दिल्ली । कोरोना साथीनंतर, देशातील तरुण वर्ग आपल्या गरजा भागवण्यासाठी कमी रकमेचे लोन घेत आहेत. मार्च 2020 पासून आतापर्यंत अशा कर्जात 50% वाढ दिसून आली आहे. देशातील बहुतेक विना-वित्तीय कंपन्या आणि फिन्टेक कंपन्यांद्वारे स्मॉल पर्सनल लोन दिले गेले आहे. सीआरआयएफच्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षातील आकडेवारीचा विचार केला तर 50 हजार रुपयांपेक्षा कमी कर्जाची मागणी … Read more

फक्त 50 हजार रुपयांत सुरू करा 2.50 लाख रुपये मिळवून देणारा ‘हा’ व्यवसाय, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर अनेक लोकांनी स्वत: चा व्यवसाय सुरु केला. परंतु अशीही अनेक लोकं आहेत जे पैशाअभावी किंवा काय करावे याची कल्पना नसल्यामुळे व्यवसायाबद्दल केवळ विचारच करत बसतात. तर आता काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याची मागणी कधीही कमी होत नाही. हा व्यवसाय कधीही नफाच मिळवून … Read more

RBI च्या ‘या’ निर्णयानंतर आता Home Loan होणार स्वस्त, कसे आणि केव्हा हे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयानंतर प्रीमियम कॅटेगिरीच्या घरांसाठी होम लोन स्वस्त होऊ शकतात. वास्तविक, RBI ने बँकांना या कॅटेगिरीत लोन देण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. यापूर्वी बँकांना मोठ्या लोनसाठी अधिक भांडवल बाजूला ठेवावे लागायचे. या कारणामुळे बँका लोनच्या या कॅटेगिरीवर जास्त व्याज आकारत असत. पण, आता RBI ने ही … Read more

बिझनेस करायचाय? सरकार देतंय २५ लाखांचं कर्ज

business tips

टीम, HELLO महाराष्ट्र | बर्याचजणांना बिझनेस करण्याची इच्छा असते, त्यात त्यांचे डोके असते, परंतु पैश्यअभावी सारे राहून जाते. मात्र आता तुम्हाला तुमची इच्छा सोडून देण्याची इच्छा नाही. सरकार बिझनेस करु इच्छिणार्या तरुणांना अल्प व्याजदरात चक्क २५ लाखांचे कर्ज देत आहे. शिवाय सरकार या कर्जावर सबसिडी ही देत आहे. इतर महत्वाचे – B.A. पास बेरोजगारी आणि … Read more