अनिल देशमुखांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने फेटाळली CBI ची याचिका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असणारे अनिल देशमुख हे 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आरोपी आहे. … Read more