कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई; 25 कोटींची संपत्ती जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ईडीच्या वतीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. नुकतीच ईडीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथील प्रसिद्ध बेकायदेशीर कोळसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप माझी याच्या दोन साथीदारांची सुमारे 25 कोटी रुपयांची जंगम स्थावर मालमत्ता ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. या दोन साथीदारांची नावे जयदेव … Read more

सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित; अनिल देशमुखांविरोधात सर्व माहिती देण्यास तयार

Sachin Vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने आज स्वीकारला. सचिन वाझे … Read more

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक; आज कोर्टात करणार हजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काल दिवसभरात ईडी व सीबीआय कडून राज्यात ठिकठिकाणी छापेमारी करत दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. त्यामधे एक परिवहनमंत्री अनिल परब याची चौकशी तर दुसरे व्यवसायिक अविनाश भोसले यांना अटक. काल पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली असून आज त्यांना विशेष कोर्टात हजर करण्यात येणार आहे. व्यावसायिक अविनाश … Read more

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने नुकतीच अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले (Avinash Bhosale)यांना हि अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांच्या मागावर होती. ईडीनं यापूर्वी फेमा … Read more

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या पुतण्याच्या कंपनीची होणार CBI चौकशी

Utkarsh Milind Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वाईचे आमदार आमदार मकरंद पाटील यांच्या पुतण्यांच्या कंपनी विरोधात बनावट धनादेश प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास केला जात होता. दरम्यान त्यांच्या तपासावर साशंकता निर्माण झाली होती. अखेर हायकोर्टाच्या वतीने काल या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआय व राज्य सरकारला देण्यात आले. कोर्टाच्या या आदेशामुळे वाई मतदार संघात खळबळ उडाली आहे. याबाबत … Read more

100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून अनिल देशमुखांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सीबीआयने देशमुख यांच्यावर कारवाई केली असून त्यांना नुकतीच अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना कारागृहामध्ये चालताना पडल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख आणि सचिन वाझे … Read more

मोदींच्या कृपेने पेट्रोल 150 रुपये होईल, जयंत पाटील यांची महागाईवरून टीका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कृपेमुळे पेट्रोल 118 रुपयाने झाले आहे. पुढच्या वेळी 125 त्यानंतर 150 सुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. महागाईची झळ सर्व सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे, असेही ते म्हणाले. सांगलीमध्ये आर. आर. … Read more

NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांना धक्का, न्यायालयीन कोठडी 11 एप्रिलपर्यंत वाढवली

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 11 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सोमवारी एनएसई को-लोकेशन प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. या प्रकरणी सीबीआयने 6 मार्च रोजी चित्रा यांना अटक केली होती. चित्रा सीबीआयच्या ताब्यात आहे याआधी शुक्रवारी विशेष … Read more

परमबीर सिंह प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयकडे

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंह प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे सिंह यांना कारवाईपासून संरक्षणही मिळाले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील … Read more

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून 6 तास चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआय कडून तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी बदली प्रकरणात राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांच्यावर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या चौकशीपुर्वी पांडे यांना सीबीआयने समन्स बजावले होते. या प्रकरणासह 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातही त्यांची चौकशी झाली. बदली घोटाळा प्रकरणात … Read more