Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan : मराठ्यांनो, राजपत्र काढलंय, अध्यादेश नव्हे; भुजबळांनी ठेवलं नेमकं बोट

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मान्य कऱण्यात आल्या असून त्याबाबतचा नवा जीआर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर मराठा बांधवानी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आणि मनोज जरांगे पाटील यांनी … Read more

आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय? अजित पवारांचा रोखठोक सवाल

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत आपल्या आमदारांसोबत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर अनेकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक महत्वाचे वक्तव्यं केले आहे. “आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडले काय? आपली कामे होत आहेत. जे सर्वजण आपल्यासोबत आले, ते सगळे … Read more

वर्ध्यातील ओबीसी सभेकडे छगन भुजबळांनी फिरवली पाठ; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु, ओबीसी आरक्षणा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. परंतु सध्या या सभांना ओबीसी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच छगन भुजबळ यांनी सभेकडे पाठ फिरवली आहे. आज … Read more

छगन भुजबळांना गोळी मारली जाईल, पोलिसांचा रिपोर्ट; विधानसभेत खळबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यात मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवल्यामुळे मनोज जरांगे पाटील भुजबळांवर शाब्दिक वार करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यापासून छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबतचा खुलासा आज स्वतः भुजबळ यांनी नागपूर अधिवेशनात केला आहे. आज नागपूरमध्ये होत … Read more

जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीये, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं; छगन भुजबळांच खुलं चॅलेंज

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्याच्या इंदापूरमध्ये छगन भुजबळांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर, ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं, असं खुलं चॅलेंज देखील छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना केले. त्यामुळे आता त्यांच्या चॅलेंजला जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतील हे … Read more

राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही कारण.., छगन भुजबळांचं वक्तव्यं

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळेच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ही वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, मराठा समाजाने देखील छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अशातच आता छगन भुजबळ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “राज्यात … Read more

छगन भुजबळांना मीच जेलमधून बाहेर काढले; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फुले वाड्याला भेट देत राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षण आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. महत्वाचे म्हणजे यावेळी बोलताना, “छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर मीच काढले” असा मोठा दावा प्रकाश … Read more

छगन भुजबळांचा आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे! जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Jarange Patil and Chhagan Bhujbal.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केल्यामुळे मनोज (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील त्यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र आता त्यांचा व्यक्ती म्हणून सुद्धा … Read more

भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत! जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

chhagan Bhujbal Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटले दिसत आहे. अशातच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद देखील शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. “भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत” असे जरांगे पाटील … Read more

“निजामशाहीचा विचार मेंदूत भिनलेल्यांकडून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा डाव” : जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभरात सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, काल कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री १ वाजता जरांगे पाटील यांची विराट सभा पार पडली. सभेनंतर त्यांनी आज सकाळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिसंगम येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी नेत्यांवर … Read more