महाराष्ट्र हे सर्वात जास्त कोरोना टेस्ट करणारं राज्य- राजेश टोपे

मुंबई । जागतिक आरोग्य संघटनेन कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर एकच उपाय सर्व देशांना सुचवला आहे तो म्हणजे टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. जो देश जितक्या जास्त कोरोना टेस्ट करेल त्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास रोखता येऊन या महामारीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल. असं असताना टेस्ट बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आश्वासक आणि … Read more

१० बाय १० च्या खोलीत बसून कोरोनाचा सामना करताहेत पुण्यातील झोपडपट्टीवासी

पुणे । ५५०हून अधिक झोपडपट्ट्या असणाऱ्या पुण्यात नागरिकांसाठी सोशल डिस्टन्स अवघड बाब बनली आहे. गल्लीबोळात कॅरम खेळत बसणारी तरुणाई, सोशल डिस्टन्स च्या नावाने उडालेला बोजवारा यामुळे धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्य नागरिकांना सार्वजनिक शौचालयस जातानाही दहा वेळा विचार करावा लागतो आहे. नागरिकांच्या मनात शंका कुशंकेने नकारात्मक विचार घर करत आहेत. वृद्धांचे तर या … Read more

लॉकडाऊन कधीपर्यंत कायम ठेवायचा हे तुमच्या हाती, फक्त..- मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत देशातील इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना पंतप्रधान मोदींना केली होती.त्यानुसार राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद … Read more

कोल्हापूरमध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीहून परतलेल्या तरुणाच्या आली होती संपर्कात

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या तरुणाच्या संपर्कात ही महिला आली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यामध्ये या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर कोरोना … Read more

गेल्या २४ तासात देशात ४० जणांचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली । कोरोनामुळं देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येसोबत मृत्यूचा आकडा सुद्धा चिंतेत भर घालत आहे. गेल्या २४ तासात देशात ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याचसोबत आतापर्यंत एकूण २३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ७ हजार ४४७ वर पोहोचली आहे. तसेच … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढला; आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । सध्या संपूर्ण राज्याला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रातील लोकडाऊन वाढवल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा … Read more

धक्कादायक! कोरोनाच्या धास्तीनं तरुणाने घेतली फाशी

नाशिक । कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबरच लोकांमध्ये या आजाराबद्दल भीतीही वाढत असल्याचं दिसत आहे. याच भीतीतून नाशिकमधील एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. असं नाशिक रोडमधील प्रतीक राजू कुमावत (वय वर्ष ३१) रा. श्रीकृष्ण कॉलनी, चेहेडी पंपिंग स्टेशन असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. कोरोना … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर कर्ज काढण्याची वेळ?

मुंबई । कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य दुहेरी संकटात सापडलं आहे. एकीकडे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामागचं कारण म्हणजे राज्य सरकारने मार्च महिन्याचे पगार हे दोन टप्प्यात देणार असं सांगितलं आहे त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार देण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ … Read more

राज्यात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ६६६ वर

मुंबई । राज्यात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळं दिवसेंदिवस कोरोबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे. करोनामुळे भारतात … Read more

लॉकडाऊन काळात अफवांचा बाजार तेजीत; ३९ आरोपींना अटक

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनामुळं राज्यातील दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चहाला आहे. लोकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि संचारबंदीचे कडक होत चालले नियम यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम आहे. लोकांच्या याच संभ्रमाचा फायदा घेत काही समाजकंटक अफवा, खोट्या बातम्या, द्वेषयुक्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. … Read more