मुलगा-मुलगी जन्मासंबंधीच्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कोरोनावर मोठं वक्तव्य, म्हणाले…
अहमदनगर । दिवाळीनंतर विवाह सोहळे पुन्हा सुरू झाले आहेत. विवाहात मान्यवरांनी वधु-वरांना शुभेच्छापर भाषण करण्याची पद्धत आहे. अशाच एका लग्नात कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये इंदुरीकरांनी करोनानंतर झालेला बदल टिपताना करोनासंबंधी घ्यायची काळजी आपल्या खास शैलीत सांगून जमलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या हशा आणि टाळ्याही मिळविल्या आहेत. इंदुरीकर म्हणतात, आपल्याला … Read more