पुण्यात गोळीबार करत लुटले 28 लाख; आरोपी पसार

crime money robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बंदुकीचा धाक दाखवून तब्बल २८ लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी चोरटयांनी गोळीबारही केला. लुटलेला पैसे घेऊन चोरटे पसार झाले असून पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून चोरटयांनी बंदुकीचा धाक दाखवत २८ … Read more

मलकापूरात राहणाऱ्या स्वातीचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून

Swati Murder

शिराळा | बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून स्वाती प्रकाश शेवाळे (वय- 26, मूळ गाव- बेलदारवाडी, सध्या रा. मलकापूर- कराड) यांचा संशयित आरोपी पती प्रकाश आनंदा शेवाळे याने गळा दाबून खून केला. सदर घटना दि. 10 रात्री 10 ते दि 11 च्या सकाळी 11 वाजण्याच्या दरम्या राहत्या घरी झोपलेल्या ठिकाणी गळा दाबून खून करण्यात आला. … Read more

साताऱ्यात आप्पा मांढरे गोळीबार प्रकरणात तिघे ताब्यात

Appa Mandre firing Satara

सातारा | खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक दीपक उर्फ आप्पा बबनराव मांढरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघाजणांना स्थानिक गुन्हे शाखेने पाच तासांच्या आत खंडोबाचा माळ येथून ताब्यात घेतले. या प्रणव शैलेश पाटोळे (वय 19, रा. खंडोबाचा माळ) आणि त्याच्या दोन साथीदारांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती स्पष्ट होत आहे. … Read more

नोकरीच्या अमिषाने फसवणूक : पती- पत्नीस दिले बनावट नियुक्तीपत्र

Umbraj Police

कराड | सातारा आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक व कृषी विभागात नोकरी लावतो असे सांगून बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 10 लाख 22 हजारांना गंडा घालण्यात आला असून निगडी येथील पती – पत्नीसह अन्य 6 जणांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी चार संशयितांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला … Read more

छ. उदयनराजे समर्थकावर गोळीबार, साताऱ्यात तणावाचे वातावरण

Firing Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राजवाड्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला आहे. यामध्ये पोटात दोन गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. यामध्ये मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला … Read more

मांढरदेवी मंदिरात चोरट्याकडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न; घटना CCTV त कैद

Mandhardevi temple CCTV footage

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मांढरदेवी देवस्थानच्या काळुबाई मंदिरात दानपेटी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, दानपेटी फोडताना आवाज झाल्याने त्याला त्या ठिकाणावरून पळ काढावा लागला आहे. हा चोरीचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मांढरदेवी मंदिरात मंदिर व्यवस्थापनाचे स्वतःचे सुरक्षा रक्षक तैनात असतात. ते असताना हा सगळा प्रकार घडला. दानपेटी … Read more

काॅलेजच्या विद्यार्थ्यांने कृष्णा पूलावरून नदीत उडी घेतली, शोध सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड- काॅलेज मार्गावर असलेल्या कृष्णा पूलावरून एका कॉलेज विद्यार्थ्यांने नदी पात्रात उडी घेतली आहे. आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेला विद्यार्थी अद्याप आढळून आलेला नाही. या प्रकारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थींनी व पालकांच्यात खळबळ उडाली. अनेकांनी कृष्णा पूलावर धाव घेतली आहे. कृष्णा पूलाच्या खाली नदीपात्रात उडी घेललेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. … Read more

अखेर 19 व्या दिवशी मृतदेह सापडला : वास्तुशास्त्र सल्लागाराचा सोन्याच्या दागिण्यासाठी खून

Nilesh Varaghde of Vastushastra Consultants

सातारा | दागिन्यांच्या मोहापोटी हत्या करण्यात आलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधण्यास तब्बल 19 दिवसांनी रेस्क्यू टीमला यश आले आहे. निलेश वरघडे असे मयत वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. मित्रानेच निलेशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत फेकला होता. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दिपक नरळे आणि त्याचा साथीदार रणजित जगदाळे यांना … Read more

साताऱ्यात भंगाराच्या दुकानात गांजाची लागवड

Satara Cannabis

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा पोलिसांनी जिल्हयामध्ये अंमलीपदार्थ गांजा वगैरेच्या केसेस करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर एक विशेष पथक तयार करून कारवाई करण्यात आलेल्या आहेत. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या सूचनेनुसार सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष … Read more

सातारा सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये दोन बाळासह गरोदर मातेचा मृत्यू

Satara Civil Hospital

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविडमुळे आठ महिन्याची गरोदर स्त्री आणि तिचे दोन बाळांचा पोटातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी समजूत घातल्यानंतर वातावरण शांत झाले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तीस तारखेला महिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतः चालत येऊन ऍडमिट … Read more