बंगाली कामगार 52 तोळे सोन्याचे दागिने घेवून पळाला : 31 लाख 52 हजाराला गंडवले

Koregaon Police Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव शहरात सोन्याचे दागिने घडवून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने 51 तोळे 8 ग्रॅम सोने व रोख रक्कम 2 लाख रुपये असा 31 लाख 52 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. गोपाल सुबोध सामुई (मूळ- रा. शाम सुंदरपुर घाटाल, जिल्हा- मेदनापूर पश्चिम बंगाल. सध्या रा. कोरेगाव नगरपंचायतीसमोर कोरेगाव) असे … Read more

Satara News : 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील 17 ठिकाणी घरफोड्या टाकत सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने नुकतीच अटक केली आहे. संजय मदने असे दरोडा टाकणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा … Read more

अखेर 19 व्या दिवशी मृतदेह सापडला : वास्तुशास्त्र सल्लागाराचा सोन्याच्या दागिण्यासाठी खून

Nilesh Varaghde of Vastushastra Consultants

सातारा | दागिन्यांच्या मोहापोटी हत्या करण्यात आलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधण्यास तब्बल 19 दिवसांनी रेस्क्यू टीमला यश आले आहे. निलेश वरघडे असे मयत वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. मित्रानेच निलेशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत फेकला होता. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दिपक नरळे आणि त्याचा साथीदार रणजित जगदाळे यांना … Read more

फलटणला सोन्याचे दागिने पाॅलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी लांबविले

सातारा | फलटण येथे सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने 2 तोळ्याचा नेकलेस आणि 2 तोळ्याचे गंठण असे 4 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात साै. विद्या शशिकांत चतुरे (वय 32, रा. सोनवडी बुद्रुक ता. फलटण) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, विद्या चतुरे यांनी … Read more

गायीनं गिळली सोन्याची साखळी, महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर कुटुंबातील सदस्यांनी उचललं ‘हे’ महत्वाचं पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण पाळीव प्राण्यांना खायला अन्न देतो. मात्र, त्या अन्नातून कोणत्याही स्वरूपाचा प्लॅस्टिकची पिशवी, धातू जाऊ नये याची काळजीही घेतो. मात्र, तरीही नजरचुकीने ते काही पदार्थ खातातच. असाच एक प्रकार उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी तालुक्याच्या हिपनहल्ली या गावात घडला आहे. या ठिकाणी गाईचे पूजन करत असताना नेवेद्य त्या गाईला देण्यात आला. यावेळी … Read more

दिवाळीत 1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोने, डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग आणि फायदे समजून घ्या

Digital Gold

नवी दिल्ली । देशात धनतेरस आणि दिवाळीला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुंतवणूक करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने अनेक लोकं सोन्यात पैसे गुंतवतात. देशात सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, त्याच्या अचूकतेबद्दल बरेच गोंधळ आहेत. काही ज्वेलर्स 22 कॅरेट सोन्याचे दागिने तयार करतात, तर काही 20 किंवा 18 कॅरेटचे दागिने बनवतात. … Read more

Gold Hallmarking News : जून 2022 पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क करणे अनिवार्य नाही? सरकारने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अनेक योजनांविषयी सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जातात. अलीकडेच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की,” केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगची सक्ती मागे घेण्याचा आदेश जारी केला आहे. या बातमीत किती तथ्य आहे ते जाणून घ्या. हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता, त्यानंतर त्याची सत्यता … Read more

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा निर्णय मागे घेतला जात आहे का? सरकारने काय म्हंटले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतला की, 16 जून 2021 पासून देशात फक्त BIS हॉलमार्किंगचे दागिनेच विकले जातील. म्हणजेच, 15 जूनपासून देशात हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली होती आणि आता ज्वेलर्स केवळ हॉलमार्क केलेले दागिनेच विकू शकतील. दरम्यान, एक अशीही बातमी व्हायरल होते आहे की सरकार सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग मागे घेत आहे. मात्र, मंगळवारी … Read more

घरात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करून घ्या अन्यथा गोल्ड लोन मिळण्यात अडचण येऊ शकेल

gold Stolen

नवी दिल्ली । गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking) साठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. त्याचा थेट परिणाम ज्वेलर्सवर पडेल, परंतु सामान्य भारतीयांकडेही जुने सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात आहेत. तर, आता अशी लोकं ज्यांनी दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयआयएफएल सिक्युरिटीज (IIFL) चे रिसर्च उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की,” … Read more

घरात सोन्याचे दागिने ठेवले असतील तर ‘ही’ महत्वाची बातमी वाचा, आता आपले सोने वाया जाणार ? नवीन नियम कसा आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरात सोन्याचे दागिने (Gold jewellery) ठेवणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर आपले दागिने आपल्या घरात तसेच ठेवले गेले असतील तर हे जाणून घ्या की, नवीन नियमांनंतर हे दागिने वाया जातील म्हणजेच आता कोणताही व्यापारी हॉलमार्किंगशिवाय दागिने विकू शकणार नाही. सरकारच्या या निर्णयानंतर ज्यांच्याकडे जुने दागिने आहेत त्यांना काळजी लागली आहे की, आता त्यांच्या … Read more