जिल्हा बॅंक निवडणूक : पालकमंत्री बाळासाहेब पाटील कराड दक्षिणेत भाजपच्या गोठात

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या सोसायटी गटातून कराड येथून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे नेते डाॅ. अतुल भोसले यांच्या गटातील मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री सध्या भाजपच्या गोटात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असल्याचे चित्र पहायला मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काॅंग्रेसचे अॅड. उदयसिंह … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : पहिल्याच दिवशी अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा अर्ज दाखल

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारच्या संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूकीसाठी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) यांनी पहिल्याच दिवशी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. स्व.यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे मार्गदर्शनाखाली 1967 साली कराड सोसायटी मतदारसंघातून विलासराव पाटील (काका) यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग 11 … Read more

निवडणुकीचा बिगूल वाजला : सातारा जिल्हा बॅंकेसाठी सोमवारपासून अर्ज दाखल होणार

DCC Bank satara

सातारा | सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवारपासून दि.18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. सातारा जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात उच्च न्यायालय याचिका दखल झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला होता. अखेर … Read more

शेतकरी हितासाठी विरोध नव्हता, मात्र आता शेतकऱ्यांसाठीच कारखाना निवडणूक रिंगणात : आ. मकरंद पाटील

खंडाळा | खंडाळा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे, शेतकरी हितासाठी तो पूर्ण क्षमतेनं चालला पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणून कधी कारखान्याला विरोध केला नाही. परंतु आता कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं असल्याचे वक्तव्य आमदार मकरंद पाटील यांनी केले. शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या भादे गटातील प्रचारात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद … Read more

पोटनिवडणूक निकाल : धुळ्यात भाजपाची जिल्हा परिषदेत गाडी सुसाट

धुळे | धुळे येथील जिल्हा परिषद गटावर पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिरपूर पंचायतीच्या 6 गणांच्या सर्वच्या सर्व जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व अधोरेखित झालं आहे. धुळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण 65 टक्के मतदान झाले. त्यात शिरपूर तालुक्यात … Read more

कराड तालुक्यातील 25 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेल्या सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्या टप्प्याने घेण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने सहकार खात्याला दिलेले आहेत. या आदेशामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात कराड तालुक्यातील 25 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या संस्थांच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द केला असल्याची … Read more

जिल्हा बॅंक निवडणूक : शिवसेनेच्या नेत्यांची साताऱ्यात खलबते, रणनीती 3 सप्टेंबर नंतर ठरणार

सातारा | सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीती संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर खलबते केली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी शिवसेना जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय चाचपणी केली आहे. जिल्हा बँक ही प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याच ताब्यात राहिली आहे. गेल्या चौदा वर्षांपासून बँकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून, आजपर्यंत शिवसेनेला बँकेवर … Read more

जिल्हा बॅंक निवडणूक : राष्ट्रवादीकडून विचारणा झाल्यास पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा करून शिवसेनेची भूमिका : ना. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेनेची रविवारी आज बैठक होणार आहे. त्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि पक्षाचे पदाधिकारी यांची चर्चा केली जाईल. त्यानंतर किती जागा लढायचा यांचा निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून विचारणा झाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून आम्ही आमच्या शिवसेना पक्षाची व काॅंग्रेसची काय भूमिका घ्यायची ते बाबा ठरवतील, असे … Read more

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत भाजपाला विचारात घ्यावेच लागणार : डाॅ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल. भाजपाला विश्वासात घेतल्याशिवाय कुणालाही आपले समीकरण करता येणार नाही. आमच्या पक्षाची सहकार क्षेत्रात ताकद वाढली आहे. जिल्ह्याची शिखर बॅंक असल्याने या संस्थेचे राजकारण करताना आमचा विचार घेतल्याशिवाय कुणालाही निर्णय घेता येणार नसल्याचे … Read more

सातारा जिल्हा बॅंकेचा निवडणुकीचा बिगुल वाजला : राज्यातील 12 बॅंकांची रणधुमाळी ऑक्टोबरमध्ये

DCC Bank Satara

सातारा | कोरोनामुळे गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या सर्व 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक एकाचवेळी होणार आहे. यासाठी 3 सप्टेंबरपासून मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम 25 दिवस चालणार असून, त्यानंतर दहा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे या 12 बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबर … Read more