Mahogani Farming : ‘या’ झाडाची लागवड करा अन् करोडपती बना; हेक्टरी 50 लाखांचे उत्पादन

Mahogani Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पारंपारिक पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांचं सातत्यानं नुकसान होताना दिसतं. हे नुकसान टाळण्यासाठी आता शेतकरी नवीन पिकाच्या शेतीकडे वळू लागले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की जर तुम्ही महोगनी वृक्षाची लागवड (Mahogani Farming) केली तर कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता. महोगनी हे सदाहरित वृक्ष मानले जाते. या झाडाच्या लाकडाला बाजारात नेहमीच … Read more

खराब हवामानामुळे 65 हजार एकर द्राक्षबागा उद्ध्वस्त, द्राक्षउत्पादक हतबल

सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यात आठवडा भरापासून सलग ढगाळ हवामान आणि पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील ८० हजार एकरांपैकी तब्बल ६५ हजार एकरावरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. घडकूज, मनीगळ, डाऊनी रोग यामुळे यंदाही द्राक्षबागायतदारांना संकटाच्या खाईल लोटले आहे. फुलोरा अवस्थेत असणार्‍या ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून ७० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे. … Read more

दुष्काळी पट्ट्यातील ‘या’ गावात फुलशेतीतून शेतकरी कमावतात चांगला नफा

सोलापूर | जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी गुलाबाचे फुललेले मळे पाहण्यास मिळतात. दररोज ताजे उत्पन्न देणाऱ्या या गुलाबावर गावातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ गुलाब घेणारे वडजी हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर दहिटणेपासून आत 10 किलोमीटरवर वडजी हे अडीच हजार लोकसंख्येचं … Read more

एका एकरात दोन लाखांची कमाई! तुम्हीही करु शकता ही शेती; जाणुन घ्या लागवड पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान आत्मसात करत नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करताना दिसत आहेत. एका शेतकऱ्याने एक एकर मध्ये गवती चहा चहा पिकाचे उत्पादन घेत तब्बल दोन लाखांची कमाई केली आहे. मेहनत कमी उत्पन्न जास्त -गवती चहामध्ये लिंट्रासचं प्रमाण 80 ते 90 टक्के असतं. – गवती चहाची शेती … Read more

टोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे असे करा नियंत्रण

पुणे | राज्यात टोमॅटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोवर बर्‍याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ढगाळ वातावरण यासाठी कारणीभूत आहे. या कीटकनाशकांचा करा वापर इनडोकझाकार्ब (Avant)(14.5एस सी )0.8मिली / फ्लूबेंडीआमईड (टाकुमी )(20डब्लूजी )0.5ग्रॅम / नोव्हाल्यू रॉन (rimon)(10ईसी)0.75मिली / कोराजन(18.5एससी )0.3 मिली. बायोलॉजिकल उपाय म्हणून पाच टक्के … Read more

फक्त 15000 रुपयात करा तुळशीची शेती, होईल 3 लाखांपर्यंतची कमाई

नवी दिल्ली । जर आपण देखील शेतीद्वारे पैसे मिळवण्याची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा शेतीबद्दल सांगणार आहोत ज्यापासून आपण लाखो रुपये मिळवू शकता आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला खूप जास्त पैशांची आवश्यकता देखील नसेल. होय, कोणतीही व्यक्ती तुळशी (Basil) च्या लागवडीतून लक्षाधीश होऊ शकते. तुळशीच्या लागवडीद्वारे आपण जास्त पैसे कसे कमवू … Read more

७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातबारा उताऱ्यावरती जमिनी विषयी सर्व काही माहिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी ते एक ओळखपत्रच ठरते. कुठलीही शासकीय योजना घेण्यासाठी सातबारा हे प्राथमिक कागदपत्रांमध्ये येते. आता सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी मिळते आहे. सातबारा उताऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. मार्च पर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सातबारा उताऱ्यामध्ये … Read more

इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन … Read more

Happiest Minds Technologies चा IPO उघडला, यामध्ये पैसे गुंतवणे योग्य आहे की नाही हे जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयटी सेवा देणाऱ्या Happiest Minds Technologies चा IPO आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. इश्यूद्वारे 700 कोटींपेक्षा जास्त पैसे जमा करण्याची कंपनीची योजना आहे. 9 सप्टेंबरपर्यंत या इश्यूला सब्सक्राइब करण्याची संधी असेल. या इश्यूचा प्राइस बँड 165 ते 166 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आला आहे. या IPO बद्दल ग्रे मार्केटमध्ये बरीच चर्चा झाली.ग्रे … Read more

छोटे शेतकरी आणि स्टार्टअपला आता सहज मिळणार कर्ज, RBI ने बदलले ‘हे’ नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग (Priority Sector Lending) ची सुरूवात स्टार्टअपपर्यंत वाढविली आहे. याअंतर्गत आता स्टार्टअप्सनाही 50 कोटी रुपयांचे फंडिंग मिळू शकेल. प्रायोरिटी सेक्टर अंतर्गत सोलर प्लांट्स (Solar Plants) आणि कम्प्रेस्ड बायोगैस प्लांट्स (Compressed Bio-Gas Plants) साठीदेखील शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकेल. RBI ने शुक्रवारी सांगितले की, प्रायोरिटी सेक्टर … Read more