जालन्यात फ्लिपकार्डचे कार्यालय फोडून 6 लाखाचा मुद्देमाल केला लंपास, CCTV फुटेज आले समोर

theft

जालना : हॅलो महाराष्ट्र – चोरटयांनी जालना शहरातील अंबड रोडवर असलेले फ्लीपकार्ड ऑनलाइन कुरियर पार्सलचे कार्यालय फोडले. हे कार्यालय फोडून चोरटयांनी 5 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही संपूर्ण चोरीची (Theft) घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या चोरट्यांचा … Read more

Flipkart Sale : 200 रुपयांपर्यंत मिळणार ‘या’ वस्तू; तुम्हीही करा खरेदी

Flipkart Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी (Flipkart Sale)  करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. अशा ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. सध्या Flipkart वर Big Saving Days सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टचा हा Big Saving Days सेल 3 मे पासून सुरू झाला असून 8 तारखेपर्यंत … Read more

सरकारने ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी; CAIT चे केंद्रीय मंत्र्यांना आवाहन

नवी दिल्ली । व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच CAIT ने देशात औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ही मागणी अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने 6 एप्रिल रोजी ऑनलाइन माध्यमातून औषधांची विक्री करण्याची घोषणा केली होती. ट्रेडर्स बॉडी CAIT ने गुरुवारी जारी केलेल्या … Read more

आपली Wishlist तयार ठेवा ! Flipkart बिग बिलियन डेज सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कपड्यांवर मिळेल 80% पर्यंतचा डिस्काउंट

Flipkart

नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी येत आहे. जिथे तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टींवर 80 टक्के सूट मिळेल. फ्लिपकार्टचा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि 10 ऑक्टोबरपर्यंत लाईव्ह असेल. या काळात तुम्हाला अनेक उत्पादनांवर प्रचंड सूट मिळेल. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच, लॅपटॉप, इअरबड्स इत्यादींवर मोठ्या … Read more

आता ‘या’ ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करा भारतीय क्रिकेट संघाच्या मर्चेंडाइझ, त्याविषयी जाणून घ्या

Team India

बेंगळुरू । भारतीय पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील क्रिकेट संघांचे अधिकृत किट प्रायोजक MPL स्पोर्ट्सने मंगळवारी भारतात शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon, Myntra आणि Flipkart सोबत पार्टनरशिपची घोषणा केली. यासह, एथलीझर ब्रँडने म्हटले आहे की,”भारतीय क्रिकेट संघाचे मर्चेंडाइझ देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सहजपणे उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे.” इतकी किंमती असेल – त्यांनी सांगितले की,”या वस्तूंची किंमत 999 … Read more

ED च्या नोटीसला सचिन बन्सलकडून मद्रास उच्च न्यायालयात आव्हान, नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

चेन्नई । सचिन बन्सल यांनी दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधून बाहेर पडून Navi Technologies ही फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी सुरू केली आहे. दरम्यान, या वर्षी 1 जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारणे दाखवा नोटीसला आव्हान देण्यासाठी सचिन बन्सल यांनी मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) याचिका दाखल केली. सुमारे 23 हजार कोटी रुपयांच्या FDI पॉलिसीच्या कथित उल्लंघनासाठी … Read more

जानेवारीपासून बदलणार पेमेंट करण्याची पद्धत, आता कार्डचा हा 16 अंकी क्रमांक लक्षात ठेवावा लागणार

नवी दिल्ली । डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक 16 अंकी आहे आणि प्रत्येकजण तो लक्षात ठेवू शकत नाही. बहुतेक लोकं एकापेक्षा जास्त कार्ड वापरतात. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI च्या नवीन नियमांनुसार तुम्हाला कार्ड क्रमांक लक्षात ठेवावा लागेल. वास्तविक, जानेवारी 2022 मध्ये, पेमेंटशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलू शकतो आणि प्रत्येक वेळी डेबिट … Read more

Amazon नारायण मूर्ती यांच्या कंपनीशी असलेली भागीदारी तोडणार, मे 2022 मध्ये संयुक्त उपक्रमाचे रिन्यूअल होणार होते

नवी दिल्ली । ई-कॉमर्स कंपनी Amazon ने एनआर नारायण मूर्ती यांच्या मालकीच्या Catamaran Ventures सोबतची भागीदारी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्या Prione Business Services च्या नावाने संयुक्त उपक्रम (Joint Venture) चालवतात. त्याची उपकंपनी क्लाउडटेल देशातील Amazon च्या सर्वात मोठ्या सेलर्स पैकी एक आहे. या दोन्ही कंपन्यांचा हा संयुक्त उपक्रम मे 2022 मध्ये नूतनीकरण होणार … Read more

Amazon, Flipkart ला सर्वोच्च न्यायालयाकडून नाही मिळाला दिलासा, CCI च्या तपासात हस्तक्षेप करण्यास दिला नकार

नवी दिल्ली । Amazon आणि Flipkart या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांना एका प्रकरणात दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. त्यांच्याविरुद्ध भारतीय स्पर्धा आयोग (CCI) करत असलेल्या तपासात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने या कंपन्यांना तपासात सामील होण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. CCI या कंपन्यांची स्पर्धा कायद्याच्या उल्लंघनासाठी चौकशी करत आहे. 2020 मध्ये, भारतीय … Read more

FASTag चे बरेच फायदे आहेत, आता हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेट्रोल भरण्यासही मदत करेल; त्याविषयी जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । FASTag चा दावा आहे की,”भारतातील निवडक पेट्रोल पंपांवर सर्वात वेगवान कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इंधन भरण्याची सुविधा आहे, ज्यासाठी FASTag ने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी भागीदारी केली आहे.” ICICI बँकेशी ज्या युझर्सचे FASTag जोडले गेले आहे त्यांना देशातील इंडियन ऑईलच्या रिटेल आउटलेट्स वर बेनिफिट्सही देण्यात येईल. रविवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले गेले आहे … Read more