बिबट्या-कुत्र्याची झुंज CCTV मध्ये कैद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील काले येथील रहिवाशी असलेल्या संतोष पाटील आप्पा यांच्या कुत्र्यावर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने बिबट्याबरोबर चांगलीच झुंज दिली. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काले, ता. कराड येथील गावाबाहेर संतोष पाटील यांचे घर आहे. त्यांचे घर … Read more

वन विभागात ‘या’ पदासाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

forest department recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वन विभागात रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत तब्बल 127 जागा भरल्या जाणार आहेत. लेखापाल (गट क) पदांसाठी ही भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली … Read more

धोंडेवाडीत विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात एका शेतातील विहिरीत सात महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचा पडून मृत्यू झाला आहे. आज हि घटना उघडकीस आली असून वनविभागाने संबंधित बछड्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात विश्वनाथ महिपती काकडे यांची शेत विहीर आहे. नेहमीप्रमाणे काकडे पहाटे … Read more

मुंगूसाच्या तस्करीत दोघेजण अडकले पोलिसांच्या सापळ्यात

Mongoose Animal Shirwal Forest Department

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी घोरपड पकडण्यासाठी जाळी लावून बसलेल्या दोघांनी जाळीत सापडलेल्या चार मुंगसांना ठेचून मारल्याची घटना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे घडली आहे. याप्रकरणी खंडाळा वन विभागातील पोलिसांनी मुकेश व्यंकण्णा विनिकोंडा (वय 20) व संपत अर्जुन आलम (वय 41) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली गावोगावी ओढ्यांच्या … Read more

बेलदरेत ऊसाच्या फडात आढळली वाघाटी जातीच्या मांजरीनीची दोन पिल्ले

Rusty Spotted Cat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील बेलदरे येथील चव्हाण मळा शिवारात ऊसतोड चालू असताना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) जातीची दोन पिल्ले आढळून आली. या पिल्लांबाबत स्थानिकांनी कराड वन विभागातीळ कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधित पिल्लांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलदरे येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडात तोड सुरु होती. यावेळी … Read more

विशाळगड पायथ्यावरील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा

Vishalgad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान्याच्या कबरीजवळचे अतिक्रम प्रशासनाने हटवले. त्यानंतर आटणारा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणावर हातोडा टाळत कारवाई केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर आज वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. विशाळगडावर अनेक वर्षापासून अतिक्रमणे झाली … Read more

वाघोबाचे फोटो काढणं रविना टंडनला पडलं महागात; वन अधिकाऱ्यांकडून होणार चौकशी

Raveena Tandon tiger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन अलीकडे सोशल मीडियावर खूप सक्रिय राहत आहे. आपल्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तसेच प्रवासाचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. रवीना टंडन सध्या वाघाच्या फोटोशूटमूळे चांगलीच चर्चेत आली आणि त्यामुळे तिच्या अडचणीही वाढल्या आहेत. नुकतचं तिनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो आणि … Read more

विनापरवाना लाकूड 2 ट्रक मिल मधून वनविभागाने घेतले ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विनापरवाना जळाऊ लाकूड वहातूक करून ते खाली उतरवून घेत असताना सातारा वनविभागाने कारवाई केली. दोन ट्रकसह सुमारे 26 घनमीटर जळाऊ लाकूड जप्त केले. गुरुवारी दुपारी बोरगाव (ता. सातारा) येथील के पॉवर अँड पेपर मिल परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संतोष गणपत चव्हाण व सुनील श्रीराम जाधव (दोघे रा. ओमळी, … Read more

चाफळ विभागात बिबट्याची दहशत : वनविभागाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्यात संताप

Bibatya

पाटण | चाफळ विभागात कोचरेवाडी, माथनेवाडी आणि खराडवाडी येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील 5 शेतकऱ्यांच्या शेळ्यावर हल्ला करत ठार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे चाफळ विभागात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण असून वनविभागने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होवू लागली आहे. चाफळ विभागात मंगळवारी बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यामध्ये कोचरेवाडी-चाफळ येथील नीलेश … Read more

कास पठारावर जाताय? तर मग द्यावा लागणार ‘इतका’ प्रवेश शुल्क

Kaas Plateau

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जागतिक वारसा स्थळ अशी ओळख असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठाराची एक ख्याती आहे ती म्हणजे या परिसरातील सुमारे 350 पेक्षा जास्त जातीची फुले बहरतात. मात्र, वनविभागाच्या आडमुठे धोरणामुळे कास पठारावर आता धुके आणि पाऊस पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना 1 ऑगस्टपासून प्रत्येकी व्यक्ती 30 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहेत. खरंतर फुलांचा … Read more