घरात सोन्याचे दागिने ठेवले असतील तर ‘ही’ महत्वाची बातमी वाचा, आता आपले सोने वाया जाणार ? नवीन नियम कसा आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरात सोन्याचे दागिने (Gold jewellery) ठेवणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर आपले दागिने आपल्या घरात तसेच ठेवले गेले असतील तर हे जाणून घ्या की, नवीन नियमांनंतर हे दागिने वाया जातील म्हणजेच आता कोणताही व्यापारी हॉलमार्किंगशिवाय दागिने विकू शकणार नाही. सरकारच्या या निर्णयानंतर ज्यांच्याकडे जुने दागिने आहेत त्यांना काळजी लागली आहे की, आता त्यांच्या … Read more

आजपासून बदलले सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित ‘हे’ महत्त्वपूर्ण नियम, त्याविषयी जाणून घेउयात

नवी दिल्ली । जर आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 15 जूनपासून सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आपण सोने खरेदी करणार असाल तर त्यापूर्वीचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. 15 जूनपासून सर्व ज्वेलर्सना फक्त बीआयएस प्रमाणित … Read more

Gold Hallmarking: सोन्यावरील हॉलमार्किंगची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार, जून 2021 पासून देशात केवळ हॉलमार्क ज्वेलरी (Hallmark Jwellary) किंवा हॉलमार्क केलेले सोने व चांदीचे दागिने विकले जातील. या निर्णयाबाबत ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने आदेशही जारी केले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्री असलेले रामविलास पासवान यांनी यावर्षी जानेवारीत सांगितले होते की, या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल … Read more

गोल्ड हॉलमार्किंगसारखे नियम बनविणाऱ्या BIS विषयी केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार पुन्हा एकदा Bureau of Indian Standards (BIS) ला ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून (Consumer Affairs Ministry) हटवून कॉमर्स मिनिस्ट्री (E Commerce Ministry) मध्ये आणण्याचा विचार करीत आहे. यापूर्वी या प्रस्तावाविषयी चर्चा करण्यात आलेली होती, परंतु कॉमर्स मिनिस्ट्रीच्या या प्रस्तावाला माजी मंत्री स्व.रामविलास पासवान यांनी विरोध केला होता. ते म्हणाले होते की BIS … Read more

देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये सुरू केली जाणार Gold हॉलमार्किंग सेंटर, आता लाखो लोकांना मिळेल रोजगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुढील वर्षाच्या जूनपासून देशात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य होईल. मोदी सरकारने ज्वेलर्सला आपल्या जुन्या स्टॉकच्या विक्रीसाठी 1 वर्ष दिले होते, आता तो जून 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. पहिले ज्वेलर्सना 15 जानेवारी 2021 पर्यंत आपला जुना स्टॉक विकण्याचा आदेश देण्यात आला. आता देशातील 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य होईल. … Read more