मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा बळी; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या स्पाबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सूत्रही सुरु आहे. दरम्यान निलंगा आगारातील यांत्रिक कर्मचारी शिरपूर शिवकुमार यांचे निलंबनाच्या भीतीने निधन झाले. यावरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली आहे. “मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा ४५ वा बळी … Read more