कराड येथील एसटी चालकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू : विलीनीकरणाच्या लढ्यातील कर्मचारी

कराड | कराड एसटी आगारातील उपोषणात सहभागी एका बस चालकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आटके येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय- 42) यांचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपात चालक सहभागी होते, त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्यावरून निर्णय होत नसल्याने चिंतेत होते. मिळालेली माहिती अशी, कराड आगारातील बस चालक बाळासाहेब पाटील यांना आज शनिवारी दि. … Read more

‘एक चुम्मा’ गाण्यावर लग्नात डान्स करताना अचानक खाली कोसळला तरुण अन्…

death video

बैतूल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये एका नातेवाईकाच्या लग्नात डान्स करत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला नातेवाईकांना वाटलं की हा तरुण मस्करी करत आहे. यानंतर लोकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठला नाही त्यामुळे लोक घाबरले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'एक … Read more

प्रशांत पाटील याचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन

कराड | साकुर्डी येथील प्रशांत आनंदराव पाटील (वय- 33) यांचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शनिवारी दि. 22 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे येथे प्रशांत पाटील यांना हदयविकाराचा धक्का बसला. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र, डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. प्रशांत यांचा मृतदेह कराड तालुक्यातील साकुर्डी या मूळ गावी आज रविवारी … Read more

ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोकांना वाढत्या तणावामुळे मधुमेह, रक्तदाबाची व्याधी यांसारख्या अनेक आजारांनी ग्रासले आहे. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्येच नांदेडमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देताना एका 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विठ्ठल तुळशीराम काळे … Read more

पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीनेही सोडला जीव

death

लातूर | 47 वर्षापासून संसारात साथ देणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. हे कळताच दुःख सहन न झाल्याने अवघ्या काही वेळातच पत्नीनेही प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना (उस्तुरी ता.निलंगा) येथे घडली आहे. पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाला आणि एकाच दिवशी आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मुलांवर आली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more

विजय शिवतारेंचा ICU मधील फोटो शेअर करत मुलीची हादरुन टाकणारी भावनिक पोस्ट; केले खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे नेते माजी जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी मंगळवारी पहाटे थेट ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागातुन एक पोस्ट केली आहे. त्यांनी वडील विजय शिवतारेंचा ICU मधील फोटो शेअर करत हादरुन टाकणारी भावनिक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते, माजी … Read more

लग्नानंतरची मधुचंद्राची रात्र ठरली अखेरची रात्र, शारीरिक संबंधांदरम्यान 18 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – लग्नानंतरच्या गोड आठवणी अनेक जोडप्यांसाठी आनंद देऊन जातात. पण अशा पण काही आठवणी असतात त्या आयुष्यभराचे दुःख देऊन जातात. अशाच प्रकारची घटना एका जोडप्यासोबत घडली आहे. यामध्ये एका जोडप्याच्या लग्नाची पहिली रात्र वधूच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली आहे. हि घटना ब्राझीलमधील इबिराईट शहरात घडली आहे. या तरुणीचा पहिल्याच रात्री शारीरिक संबंधांदरम्यान … Read more

नेटमध्ये सराव करतेवेळी 24 वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bat Ball

लंडन : वृत्तसंस्था – नेटमध्ये सराव करताना इंग्लंडच्या २४ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या क्रिकेटपटूचे नाव जोशुआ डाऊनी असे आहे. जोशुआ डाऊनीच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. काय घडले नेमके जोशुआ डाऊनी हा नेटमध्ये सराव करत होता. सराव करत असताना जोशुआ अचानक अडखळला आणि खाली कोसळला. यानंतर त्याच्या … Read more

मराठी चित्रपटसृष्टीतील फोटोग्राफर सुधाकर मुणगेकर यांचे निधन

sudhakar munagekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीतील सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे नुकतेच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. ते अविवाहित होते. सुधाकर मुणगेकर यांनी १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी दामोदर कामत यांनी स्थापन केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ या कंपनीमध्ये फोटोग्राफर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम केले. … Read more

घरीच सोप्या पद्धतीने करा हृदयाची ‘अशी’ टेस्ट; 90 सेकंदात कळेल तुमचे हृदय निरोगी आहे की नाही

Heart attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वेळी जरी कोरोना विषाणूच्या साथीने भारतासह जगभरात थैमान घातले आहे आणि प्रत्येकजण याच आजाराबद्दल बोलत आहे तरी जगात असे बरेच इतर आजार आहेत ज्यासाठी आपण अजिबात बेफिकीर राहू शकत नाही. यातील एक हृदयविकार आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हे हृदयरोगाने होतात. म्हणून आपण हृदयरोगविषयी जागरूक राहायला हवे. आपले … Read more