सासऱ्याच्या मृत्यूनंतर जावयानेसुद्धा सोडले आपले प्राण

चाळीसगाव : हॅलो महाराष्ट्र – चाळीसगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाळीसगाव शाखेचे कार्याध्यक्ष विजय पाटील यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन आठवड्यांअगोदर त्यांच्या सासऱ्यांचे देखील निधन झाले होते. सासऱ्याच्या मागोमाग जावयाचासुद्धा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमकं मुख्याध्यापक विजय पाटील यांचे सासरे निवृत्त … Read more

बर्ड फ्लूचा कहर! चिकन बंदीनंतर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने होतोय मृत्यू

Bird Flu

नवी दिल्ली । पोल्ट्री फार्म (Poultry) मालकांवर चोहो बाजूने संकट ओढवले आहे. पहिले कोरोना आणि आता बर्ड फ्लू. बर्ड फ्लूमुळे देशातील 8 राज्यात चिकनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता कोंबड्यांवर बंदी येताच, आता चिकन म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्यांना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack) ने मरण्यास सुरुवात झाली आहे. कोंबड्याचे वजन हे त्यामागील मुख्य कारण … Read more

हृदयरोगाचा त्रास असणाऱ्या लोकांनी अशी घ्या काळजी

Heart Attack

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक जणांना हृदयाचा त्रास होतो. आजकाल कमी वयातही लोकांना सुद्धा हृदयाच्या समस्या निर्माण होतात. भारतात सर्वात जास्त लोक हे हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडतात. हा आकडा इतर आजारांपेक्षा जास्त आहे. सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होत आहे. अनेक लोकांच्या खाण्यापिण्याच्या समस्या बदलल्या पाहिजेत. व्यायामाची सवय नसणे ही मोठी चिंतेची बाब … Read more

दिग्गज खेळाडू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका ; दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल

Kapil Dev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू  कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही. कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका , कसे काय ते जाणून घ्या

chili

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. कोणालाच हिरव्या मिरच्या खायला आवडत नाही. सगळेजण स्वाद येण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा वापर पदार्थांमध्ये करतात. लहान मुलांना तर मिरची अजिबात आवडत नाही. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे … Read more

धक्कादायक! सून कोरोनाबाधित झाल्याने सासऱ्यांचा ह्‌दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वसंतगड (ता. कराड) येथील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आली असून तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र सून कोरोनाबाधित झाल्याचा धक्का बसल्याने सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे गावावर एकच शोककळा पसरली आहे. गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये वसंतगड येथे पंधरा दिवसापूर्वी मुंबईहून आलेली एक महिला कोरोना पॉझिटीव्ह … Read more

हृदयाची काळजी असेल तर आठवड्यातून “इतकी”अंडी खा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही काळापूर्वी झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने हृदय रोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करता येतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर लोक आठवड्यातून कमीत कमी ३ ते ६ अंडी खात असतील तर ते मोठ्या प्रमाणात हृदयविकारापासून वाचू शकतात. चिआ एकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या फुवाई हॉस्पिटलमध्ये शिया … Read more

दुर्दैवी! व्यायाम करताना ह्रदय विकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू; पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण

पोलिस अधिकारी व्हायचे या एकाच ध्येयाने व्यायाम आणि अभ्यास करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील अमोल पांडुरंग शिंदे या २२ वर्षाच्या तरुणांला व्यायाम करत असतानाच ह्दय विकाराचा तीव्र झटका आल्यानं त्याचा जागेवरती दुर्दैवी मृत्यु झाला. ऐन तारुण्यात काळाने घाला घातल्याने अमोलचे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

तुम्ही ३० वर्षाचे आहात का ? आता या वैद्यकीय चाचण्या करायला सुरुवात करा …

आजकाल वय आणि अनारोग्य यांचा काहीच संबंध राहिला नाहीये . कोणत्याही वयामध्ये म्हणजे अगदी तिशीतल्या तरुणाला देखील हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला अशा बातम्या आपण ऐकतो . यास कारण अनेक आहेत , आजची जीवनशैली , हवामान बदल , मानसिक अस्थिरता , सर्वच क्षेत्रातील स्पर्धा यामुळे ताण – तणावात वाढ होते आणि परिणामी वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळते . अनुवंशिकता हा देखील महत्वाचा भाग आहे .

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना काल दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे काहीच कारण नाही असे त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर विजय शिवतारे यांच्या छातीत हृदयविकाराच्या … Read more