जावलीतील अतिवृष्टीत मृत पावलेल्या वारसांना शासनाकडून मदतीचा धनादेश सुपूर्द

जावली | रेंगडी (ता. जावली) येथील चार व वाटंबे येथील एक असे 5 जण केळघर घाटातील ओढ्याला आलेल्या पुरातुन वाहुन गेले होते. यामध्ये पाचही जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे शासनाच्या वतीने या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाचा मदतीचा धनादेश सपुर्द करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडुन लवकरात लवकर मदत मिळावी म्हणुन सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे … Read more

कौतुकास्पद! पूराचे पाणी ओसरल्यावर मुस्लिम बांधवांनी काढला महादेव मंदिरात साचलेला गाळ

कराड प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, जावळी, वाई तालुक्यात दरडी, मातीचे ढिगारे कोसळले आहेत. तसेच बंधारे, तळाप फुटून नदीनाही महापूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात मंदिर, घरे यांचे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यातील काले येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात दुर्गंधी व घाणीचे सामाज्य … Read more

पुराचा धोका वाढला; राधानगरी धरण 96.17 टक्के भरले, चार दरवाजे उघडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसामुळे महापुराची संकट ओढवलेलं आहे. यातील सातारा जिल्ह्यातील वाई, पाटणला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर सांगली, कोल्हापुरात तर अजूनही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आज दुपारी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार उघडले आहेत. धरणातून 6 … Read more

महाबळेश्वर तालुक्यातील 113 पैकी 85 गावे अद्यापही संपर्कहीन

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, पाटण व जावळी तालुक्यातील काही गावांना आतापर्यंत भूस्खलन व पुराचा चांगलाच फटका त्यात महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावांपैकी 85 गावे अद्यापही संपर्कहीन आहेत. त्या ठिकाणी या गावात दळणवळण सुरु करणे व रस्ते करण्यासंदर्भात सातारा येथे खासदार … Read more

तापोळा- महाबळेश्वर मार्ग बंद : तीन ठिकाणी दरडी कोसळल्या, पावसाचा जोर कायम

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मागील 2 दिवसात तीन ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. त्यामुळे महाबळेश्वर- तापोळा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून दरडी हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सातारा जिल्ह्यात पावासाने मुसळधार हजेरी लावली. या अतिवृष्टीमुळे भूस्खलन, दरडी कोसळण्याचे प्रकार … Read more

आभाळ फाटले : वारणेत महापुराचा धोका; शिराळा तालुक्यात आस्मानी संकट

शिराळा प्रतिनिधी । आनंदा सुतार चांदोली धरण परिसरात धुवाॅधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी सकाळी आठ ते आज शुक्रवार सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत तब्बल ५७४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. चांदोली धरण निमिर्ती पासुन आज पर्यतच्या इतिहासातील हा रेकॉर्डब्रेक अतिवृष्ठी पावसामुळे चांदोली धरणाची पाणी पातळी चोविस तासात तब्बल सव्वा पाच मीटरने तर पाणीसाठा ४.५ टीएमसी ने … Read more

चिपळूणमध्ये ढगफुटी : मदतीसाठी सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण -कोयना नगर मार्गे चिपळूणला रवाना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काल एनडीआरएफचे पथक उशिरा चिपळूणमध्ये दखल झाले. त्यानंतर आज चिपळूण मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत … Read more

अतिवृष्टीचा फटका : प्रसिद्ध लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला लिंगमळा धबधब्याकडे जाणार वाहतुकीचा रस्ता अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे या धबधब्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल 23 इंच पावसाची नोंद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या दोन दिवसांपासून सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. … Read more

आंबेघरमध्ये दरड कोसळली : घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली; तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर परिसरातील वाडी तसेच गावांमध्ये भूस्तखलनाच्या घटना घडू लागल्या आहेत. पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

अंत्यसंस्कारासाठी पूर्वपरवानगीची गरज : साताऱ्यात कैलास स्मशानभूमीला पावसाचा फटका बसल्याने निर्णय

Satara Kailas Samsanbumi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अंत्यसंस्कार करण्यासाठी आता साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी संगमाहुली येथे पूर्वपरवानगीची गरज आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खालचा टप्प्यातील 14 अग्निकुंड असलेला पाण्यात गेले असल्याने गैरसोय होवू नये म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा यापुढे काही दिवस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची पूर्व परवानगी घ्यावी लागणार असल्याचे राजेंद्र चोरगे यांनी सांगितले … Read more