काळाचा घाला ! पीरबाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून परतत असताना मामाचा मृत्यू, भाचा जखमी

accident

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मोहरम सणानिमित्त रांजणगाव, ता. चाळीसगाव येथे पीरबाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून परत येत असताना मामा – भाच्यावर काळाने घाला (accident) घातला आहे. यामध्ये मामाचा मृत्यू झाला आहे तर भाचा गंभीर जखमी (accident) झाला आहे. ओव्हरटेक करत असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला कट लागल्याने हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात मंगल ऊर्फ … Read more

जळगावात नगरसेविकेच्या मुलाला महिलांकडून मारहाण, व्हिडीओ आला समोर

beaten by women

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला महिलांनी भर चौकात चोप (beaten by women) दिला आहे. पीडित व्यक्ती हि खडसे समर्थक एका नगरसेविकेचा मुलगा आहे. या मारहाणीचा (beaten by women) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदाची … Read more

एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का ! भुसावळ नगरपालिकेमधील 10 नगरसेवक अपात्र

Eknath Khadase

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेमधील एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा खडसे समर्थक माजी नगरसेवक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे खडसे (Eknath Khadse) गटाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी … Read more

‘तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा’ इंदोरीकर महाराजांनी कार्यकर्त्यांना सुनावले

Indurikar Maharaj

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – लोकप्रिय कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) हे नेहमी आपल्या कीर्तन आणि वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या … Read more

गॅस कटरने ATM फोडून चोरटयांनी 9 लाखांची रक्कम केली लंपास

ATM

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील कासोदामध्ये चोरट्यांनी एटीएम (ATM) मशीन फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. या चोरटयांनी गॅस कटरने एटीएम (ATM) मशीन कटरने फोडले आणि त्यातील 9 लाखांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील बिर्ला चौक परिसरात हि एटीएम (ATM) चोरीची … Read more

दारू पी आणि…; वैद्यकीय अधिकाऱ्याने केला सहकारी डॉक्टरचा विनयभंग

rape

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एका डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग (Debauchery) केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2 जून 2021 रोजी घडली होती. जितेंद्र वानखेडे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. न्यायाधीश डी. एन चामले यांनी गुरुवारी या प्रकरणी निकाल दिला. रात्री साडेबारा डॉक्टर आला … Read more

जळगावात दूध फेडरेशन कार्यालयाबाहेर तुफान राडा

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावात दूध फेडरेशनवर (Milk Federation) शुक्रवारी रात्री तुफान राडा झाला. दूध फेडरशेनच्या टँकरवर काम करणाऱ्या एका टँकर चालकाचं शुक्रवारी सकाळी अपघाती निधन झाले. यानंतर या टँकरच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून दूध फेडरेशनबाहेर (Milk Federation) ठिय्या आंदोलन केले. यावेळी मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह घेऊन दूध फेडरशनबाहेर आले होते. त्यांनी मृतदेह … Read more

जळगावमध्ये दूध टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

Jalgaon Crime

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध भरत असताना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी या टँकरला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात (Accident) पाच जण जागीच ठार झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ आज पहाटे तीनच्या सुमारास … Read more