‘मी माझं पद दाखवलं तर बरीच लफडी बाहेर येतील’; गुलाबराव पाटील यांची टीका

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून सातत्याने माझ्यावर कुरघोड्या केल्या जातात. मात्र मी शांततेने काम करणारा माणूस आहे. मी माझं पालकमंत्री पद आणि सरकार अजून कोणाला दाखवलं नाही. जर मी दाखवलं तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा … Read more

लवकरच एकनाथ खडसेंचे कारनामे समोर येतील; गिरीश महाजनांनी दिला इशारा

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरात होणाऱ्या रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या आरोपांवर मंत्री गुलाबराव … Read more

‘खोके घेतले म्हणजे पैसे घेतले असा अर्थ होत नाही’; एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदार आणि अपक्षांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली. या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. यातच ठाकरे गट आणि विरोधकांनी 50 … Read more

‘…म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा सुनावणी’, एकनाथ खडसेंची भाजपवर टीका

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशीचे आदेश काढण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे? भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना (eknath khadse) अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या … Read more

‘…तर तुम्हाला जिल्ह्यात फिरु देणार नाही’, शिवसेनेचा गुलाबराव पाटलांना इशारा

Sanjay Sawant

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्य शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष सुरु आहे. यादरम्यान शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (sanjay sawant) यांनी … Read more

मला गुलाब भाऊ नाही व्हायचंय, तर पाणीवाला बाबा व्हायचंय! गुलाबराव पाटलांचे मोठे विधान

gulabrao patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) हे त्यांच्या रोखठोक भाषणांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांचं एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्याला जनता आणि कार्यकर्त्यांपुरता फक्त गुलाब भाऊ (gulabrao patil) म्हणून मर्यादित राहायचं नाही तर पाणीवाला बाबा व्हायचंय, असं विधान गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी एका भाषणादरम्यान … Read more

जळगावमध्ये पुन्हा एकदा हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघड, 6 महिलांसह 2 पुरुष ताब्यात

Sex Racket

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल कुंटनखान्यावर (Sex Racket) जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून बुधवारी छापा टाकला. गोलाणी मार्केटजवळ एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या कुंटनखान्यातून (Sex Racket) पोलिसांनी 2 ग्राहक पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले आहे. काय आहे नेमके प्रकरण? शहरातील गोलाणी … Read more

धक्कादायक! कारच्या शर्यतीमुळे एकुलत्या एका मुलाला गमवावा लागला जीव, काय घडले नेमके?

accident

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने दिलेल्या धडकेत (accident) विक्रांत संतोष मिश्रा या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शहरातील मेहरुण तलावाकाठी (accident) घडली आहे. हा अपघात (accident) इतका भयंकर होता की त्याच्या डोक्याला मार … Read more

‘स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि…’, गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मंत्री गुलाबराव पाटील हे दरवेळी काहीना काही वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) करत असतात. गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान (controversial statement) गुलाबराव पाटील … Read more

जळगाव हादरलं! चोपड्यात प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड

Murder

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका मुलाची गोळी मारुन तर मुलीची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हि हत्या (Murder) करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा शहराजवळ असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. … Read more