मराठमोळ्या अभिनेत्रीचे बिकिनीतील बोल्ड फोटो पाहून व्हाल थक्क….

चंदेरी दुनिया । ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विद्या माळवदे रूपेरी पडद्यावर नाही पण सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.खरे तर विद्याचे हे फोटो काही दिवस जुने आहेत. पण आज हे फोटो अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसले. … Read more

हिमांशी खुराणाच्या ‘या’ वक्तव्याने सलमान खानही झाला अवाक

हॅलो बाॅलिवुड | बिग बॉस १३ मधील घरात पहिल्या भव्य समाप्तीनंतर पुन्हा स्मॅशिंग एन्ट्री करण्यात आली. यामध्ये हिमांशू खुरानाची घरात एन्ट्री म्हणजे शहनाज गिलला धक्कादायक असा झटका होता. वीकएंड का वीर या सलमान खानच्या बिग बॉस १३ मधील कार्यक्रमात वीकएंड ला थोडी धमाल बघायला मिळाली. वीकएंड दरम्यान हिमांशी आत शिरल्यावर शहनाजने केलेल्या काही विचित्र गोष्टीकडे … Read more

प्रियांका चोपडा भारता बाहेर साजरा करणार वाढदिवस

thumbnail 1531487959746

मुंबई | प्रियांका चोपडा यंदा आपला वाढदिवस परदेशातच साजरा करणार आहे. १८ जुलै रोजी प्रियांकाचा वाढदिवस असून बाॅयफ्रेंड निक सोबत न्यूयॉर्क येथे वाढदिवस साजरा करण्याचे प्रियांकाचे ठरवले आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून निक जोनस आणि प्रियांका चोपडा यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाॅलिवुडमधे चर्चा सुरु आहे. निक जोनस हा प्रियांका चोपडा पेक्षा १० वर्षानी लहान आहे. काही दिवसापूर्वी … Read more