Income Tax Return भरण्यासाठी विस्तारित अंतिम तारखेची वाट पाहणे हानिकारक का आहे, अधिक तपशील जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । बऱ्याचदा आपण काही कामासाठी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहत राहतो. आम्ही इनकम टॅक्स किंवा अशीच अनेक कामे पुढे ढकलू लागलो की उद्या आपण ते उद्या करू…मात्र इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग कर्णयच्या वाढलेल्या तारखेची वाट पाहणे नुकसानीचे ठरू शकेल. मागील मूल्यांकन वर्षाप्रमाणेच (AY 2020-21), ITR भरण्याची अंतिम तारीख या मूल्यांकन वर्षात (AY 2021-22) देखील … Read more

Advance tax चा दुसरा हप्ता आजच जमा करा अन्यथा तुम्हाला व्याजासह भरावा लागेल मोठा दंड

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । जर तुमच्या वार्षिक उत्पन्नावर आगाऊ कर (Advance tax) दायित्व असेल आणि तुम्ही अजून त्याचा दुसरा हप्ता (2nd Installment) भरला नसेल तर आता त्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. वास्तविक, आज म्हणजे 15 सप्टेंबर 2021 ही Advance tax चा दुसरा हप्ता जमा करण्याची शेवटची तारीख आहे. केंद्र सरकार Advance tax अंतर्गत हप्त्यांमध्ये इन्कम … Read more

इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये LTC कॅश व्हाउचरचा क्लेम कसा करावा हे जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे लोकांना त्यांच्या प्रवासाच्या योजना बदलाव्या लागल्या. नोकरदार लोकं लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स (LTA) चा लाभ घेऊ शकत नाहीत. हे पाहता केंद्र सरकारने गेल्या वर्षी LTC कॅश व्हाउचर योजना जाहीर केली होती. या घोषणेनुसार, पगारदार करदाते प्रवास न करताही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याच्या अटी >> या अंतर्गत, LTC … Read more

IT Refund : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने रिफंड केले 67401 कोटी रुपये, 24 लाख करदात्यांना झाला फायदा, तुमची स्टेटस येथे तपासा

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 30 ऑगस्टपर्यंत 23.99 लाखांहून अधिक करदात्यांना 67,401 कोटी रुपयांहून अधिक रिफंड जारी केला आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल 2021 ते 30 ऑगस्ट 2021 दरम्यान जारी केलेल्या रिफंडची आहे. यातील पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 16,373 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा 51,029 कोटी रुपये होता. इन्कम टॅक्स … Read more

करदात्यांना दिलासा ! आर्थिक वर्ष 21 मध्ये रिटर्न भरताना, चुकून व्याज कापले गेले असेल तर IT Department पैसे परत करेल

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने बुधवारी सांगितले की,”सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे 2020-21 साठी रिटर्न भरताना करदात्यांकडून आकारले जाणारे व्याज आणि लेट फीस परत केली जाईल.” साथीच्या काळात करदात्यांना अनुपालनाशी संबंधित दिलासा देण्यासाठी, मागील आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. … Read more

निर्मला सीतारमण म्हणाल्या,”प्रामाणिक करदात्यांचा आदर केला पाहिजे”

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे की,” प्रामाणिक करदात्यांनी त्यांचा टॅक्स जबाबदारीने भरल्यास त्यांना आदर मिळाला पाहिजे.” विविध सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल त्यांनी प्राप्तिकर विभागाचे कौतुक केले. अर्थमंत्र्यांनी 161 व्या प्राप्तिकर दिनाच्या दिवशी प्राप्तिकर विभागाला पाठवलेल्या मेसेजमध्ये विविध प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम केल्याबद्दल विभागाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की,”कार्यपद्धती सुलभ केल्याने विभागाचे कामकाज … Read more

आता तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही ITR फाईल करू शकाल, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न दाखल (IT return file) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता IT रिटर्न भरणे सोपे होईल, कारण इंडिया पोस्ट (Post Office) आता आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (Post Office, CSC) काऊंटरवर ITR दाखल करण्याची सुविधा देत आहे. इंडिया पोस्टने या बद्दल आधीच घोषणा केली आहे. देशभरातील लाखो पगारदार करदात्यांसाठी … Read more

एक्सचेंजद्वारे शेअर्सच्या खरेदीवर कंपन्यांना TDS कपात करण्याची आवश्यकता नाही : CBDT

मुंबई । ज्या कंपन्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा कमोडिटी एक्सचेंजमधून ट्रेडिंग करताना कोणत्याही किंमतीचे (अगदी 50 लाखाहून अधिक किंमतीच्या) वस्तू खरेदी करतात त्यांना त्या व्यवहारावर टॅक्स (TDS) वजा करणे आवश्यक नसते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने असे सांगितले आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 10 जुलैपासून TDS कपात करण्याच्या तरतूदीची अंमलबजावणी केली आहे. 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या … Read more

7 जून रोजी लाँच होणार Income Tax चे नवीन पोर्टल, आता मोबाइलद्वारेही वापरता येणार

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने अलीकडेच नवीन इनकम टॅक्स पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने शनिवारी सांगितले की,”7 जून रोजी इनकम टॅक्स रिटर्नसाठीचे नवीन पोर्टल ई-फाईलिंग 2.0 सुरू करेल. या नवीन पोर्टलमध्ये करदात्यांसाठी सुविधा वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार आता मोबाइलद्वारे त्याचा वापर करणेही सुलभ होईल आणि त्यावर आधीच भरलेल्या … Read more

1 जूनपासून LPG पासून ते इन्कम टॅक्स भरण्यापर्यंत ‘हे’ 5 मोठे नियम बदलणार, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 जून 2021 पासून सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यामध्ये बँकिंग, आयकर, ई-फाईलिंग आणि गॅस सिलिंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. 1 जूनपासून चेक ऑफ पेमेंटची पद्धत बँक ऑफ बडोदामध्ये बदलणार आहे. याशिवाय सरकारी तेल कंपन्या दरमहा एलपीजी गॅस सिलिंडरचे (LPG Gas Cylinder) … Read more