खुशखबर! अखेर Tata Nexon 2023 चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च; पहा किंमत आणि फिचर्स
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या कार बाजारात टाटा मोटर्सच्या वाहनांची मागणी जास्त वाढताना दिसत आहे. या मागणीला विचारात घेऊनच टाटा मोटर्स कंपनीने आज त्यांची Tata Nexon Facelift लॉन्च केली आहे. कंपनीने नेक्सॉन फेसलिफ्ट 11 प्रकार आणि सहा रंगांमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये 1.2लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या फेसलिफ्टेड … Read more