Chandrayaan 3 चे लँडिंग अखेर यशस्वी!! भारताला मोठं यश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. अखेर आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतवासी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज चांद्रयान-3 मोहित यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केल्यामुळे भारताने आज नवा इतिहास रचला आहे. गेल्या … Read more