Indian Railway : डोकं खाजवा मंडळी ! ट्रेनला सुरवातीला आणि शेवटीच का असतात जनरल डब्बे ?

Indian Railway general coach

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. भारतीय रेल्वे दळणवळणाच्या सुविधांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. म्हणूनच भारतीय रेल्वे नेटवर्क देशातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते तर जगभरात भारतीय रेल्वेचा क्रमांक चौथा लागतो. सर्वात सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. शिवाय रेल्वेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा (Indian Railway) हातभार … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वेची प्रवाशांसाठी खास भेट; ‘या’ मार्गावर धावणार विशेष गाड्या

Kankan railway

Konkan Railway : राज्यातल्या इतर भागातून कोकणाला जोडणारी कोकण रेल्वे ही कोकणवासियांसाठी आणि कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप महत्वाची भूमिका बजावते. मुंबई आणि आसपासच्या भागात मोठ्या संख्येने कोकणवासीयांचे वास्तव्य आहे. विशेषतः सुट्ट्यांचे दिवस आणि सण उत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. शिमगा , गणशोत्सव उन्हाळी सुट्टी अशा काळामध्ये रल्वेकरिता प्रवाशांना अधिच बुकिंग करावे लागते. … Read more

रेल्वेतील अंडा बिर्याणी बेतली जीवावर; तब्बल 90 प्रवाशांना झाली विषबाधा

Food Poisoning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वेने (Indian Railway) प्रवास करताना चांगले जेवण मिळत नाही, अशी तक्रार अनेकवेळा प्रवाशांकडून करण्यात येत असते. धक्कादायक बाब म्हणजे, आता याच जेवनामुळे 90 प्रवाशांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. या सर्व प्रवाशांनी रेल्वेच्या जनआहार स्टॉलवरील अंडा बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतरच एकेक करत 90 प्रवाशांना मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. … Read more

IRCTC Tour Package : उन्हाळी सुट्टीत घ्या ‘या’ 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन; IRCTC ने आणलं खास टूर पॅकेज

IRCTC Tour Package 7 Jyotirlinga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेकांना या दिवसात सुट्टी असते. उन्हाळ्याच्या या सुट्टीत कुठेतरी फिरायला जावं आणि आपला वेळ चांगल्या पद्धतीने घालवावा असं प्रत्येकाला वाटतं. काहीजण निसर्गरम्य ठिकाणी, समुद्रकिनारी जातात अथवा देवदर्शन करतात. आपल्या भारतात ७ ज्योतिर्लिंगाचे मोठे महत्व असून भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी भेट देतात. तुम्ही सुद्धा सुट्यांच्या या दिवसात ७ … Read more

वंदे भारत ट्रेनमध्ये फुकट मिळणार ‘ही’ खास सुविधा; रेल्वे विभागाने दिली माहिती

vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशभरातील इतर भागातही वंदे भारत सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून हालचाली चालू आहेत. अशातच वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. आता वंदे भारत ट्रेनमध्ये पिण्याच्या पाण्याची बॉटलही मिळणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क … Read more

रेल्वेने प्रवास करताना पाळावे लागतात ‘हे’ नियम; अन्यथा होऊ शकते कठोर कारवाई

Raiway Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्या देशामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु याच प्रवाशांना रेल्वे विभागाकडून (Railway Department) आखून दिलेले नियम माहित नसतात. त्यामुळे अनेकवेळा त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. हीच वेळ उद्या तुमच्यावर देखील येऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला रेल्वे विभागाने … Read more

Indian Railway : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात; पहा कधी होणार उदघाटन?

Indian Railway : भारतीय रेल्वे म्हणजे भारताच्या प्रमुख वैशिट्यांपैकी एक आहे. रेल्वेचे हे जाळे संपूर्ण भारतभर पसरले आहे. एवढेच नाही तर आता देशाच्या कोणत्याही भागातून लवकरच जम्मू काश्मीरला ट्रेनने जाता येणे शक्य होणार आहे. कारण लवकरच उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाच्या रेल्वे पाऊलांचे उदघाटन (Indian Railway) होणार आहे. सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन (Indian Railway) भारतीय … Read more

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवासाठी पाच महिने आधी करता येणार बुकिंग

Kokan Railway: गणेशोत्सव आणि होळी हे कोकणवासीयांचे दोन महत्त्वाचे सण आहेत. या दोन्ही सणासाठी कोकणवासी कुठेही बाहेर गेला असेल तर तो आपल्या गावी या दिवसांमध्ये येत असतो. त्यामुळे यावेळी ट्रेन बस गाड्यांना मोठी गर्दी असते. विशेषतः ट्रेन ने प्रवास करणारे प्रवासी अधिक असतात. हीच बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गणेशोत्सवा करिता पाच महिने आधी आरक्षण … Read more

Ayodhya Special Train: राम नवमीनिमित्त अयोध्येला विशेष ट्रेन सोडल्या जाणार

Ayodhya Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यावर्षी अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यामुळे रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. येत्या 9 ते 17 एप्रिल दरम्यान अयोध्येत रामनवमी उत्सव पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून भक्त रामनवमी साजरी करण्यासाठी अयोध्येला जातील. या पार्श्वभूमीवरच भारतीय रेल्वेकडून अयोध्येसाठी विशेष गाड्या (Ayodhya Special Train) सोडण्यात येणार आहेत. … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! रेल्वेत तब्बल 9 हजार 114 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Railway Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वे विभागात (Indian Railway) तब्बल 9 हजार 114 पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये, टेक्निशियन ग्रेड-I सिग्नलसाठी 1092 पदे आणि टेक्निशियन ग्रेड-III सिग्नलसाठी 8052 पदे भरली जाणार आहेत. या संदर्भातच भारतीय रेल्वेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या पदावर … Read more