शिखर धवन आणि पत्नी आईशाच्या घटस्फोटाला न्यायालयाची मंजुरी; चाहत्यांना मोठा धक्का

shikhar dhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताचा प्रसिद्ध फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आईशा मुखर्जी या दोघांच्या घटस्फोटाला दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. शिखर धवनला त्याच्या पत्नीने म्हणजेच आईशाने मानसिक त्रास दिला अशी टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली आहे. गेल्या अनेक काळापासून या दोघांच्या वैवाहिक नात्यांमध्ये कुरबुर सुरू होतील. त्यावरून या दोघांनी कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. … Read more

Ind vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे संघ जाहीर, ‘या’ खेळाडूची टीम इंडियात लागली वर्णी

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सुरु असलेल्या टी- 20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे (Ind vs SA ODI) मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी (Ind vs SA ODI) भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे भारतीय वन डे (Ind vs … Read more

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळाली संधी तर कुणाला विश्रांती ?

Team India

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झिम्बाब्वेविरुद्धच्या (IND vs ZIM) 3 एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाने संघाची घोषणा केली आहे. भारतानं झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (IND vs ZIM) 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुन्हा एकदा शिखर धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेतून सिनिअर खेळाडूंना विश्रांती … Read more

दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी राहुल द्रविड नाहीतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा कोच BCCI ने केलं शिक्कामोर्तब

Rahul Dravid and Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 संपल्यानंतर टीम इंडिया लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. तसेच या सीरिजवेळीच टीम इंडिया इंग्लंडलाही रवाना होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाला दोन वेगवेगळ्या टीम तयार कराव्या लागणार आहेत. राहुल द्रविड टेस्ट टीमसोबत इंग्लंडला जाणार असल्यामुळे दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाचा कोच कोण … Read more

IPL Auction 2022: शिखर धवन पंजाबच्या ताफ्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत असून भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन पंजाब किंग्सच्या ताफ्यात गेला आहे. शिखर धवनला तब्बल 8.25 कोटींमध्ये पंजाब ने विकत घेतले. मागच्या मोसमानंतर धवनला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं, त्यानंतर शिखर धवन लिलावात उतरला. त्याची बेस प्राईझ 2 कोटी होती. शिखर धवन आत्तापर्यंत मुंबई … Read more

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या 7 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात … Read more

6 महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती विराट कोहली आणि BCCI यांच्यातील धुसफूस ! मात्र आता दिसून आला त्याचा परिणाम

नवी दिल्ली । विराट कोहलीने टी -20 चे कर्णधारपद सोडल्याची बातमी ऐकून अनेकांना धक्काच बसला असेल, मात्र त्याची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना कोहलीने टी -20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडण्याविषयी सांगितले. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापासून, त्याची खराब फलंदाजी कामगिरी पाहता तो टी -20 कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा होत … Read more

शिखर धवन- आयेशा मुखर्जीचा घटस्फोट; पत्नीने पोस्ट करत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवनने पत्नी आयेशा मुखर्जी सोबत घटस्फोट घेतला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सोशल मीडियावर आयेशा मुखर्जीने एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. शिखर धवनने मात्र अद्याप याबाबत अधिकृतरित्या काहीही स्पष्ट केलेले नाही. २०१२ साली शिखर आणि आयेशा यांचे लग्न झाले होते. त्यानंतर २०१४ … Read more

T- 20 वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाला ‘या’ ‘कॅप्टन’ला बाहेर बसवावे लागणार !

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये शेवटची टी-20 सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमची प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे. या … Read more

अश्विन-मिताली खेलरत्न तर धवन-केएल आणि बुमराह अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) यांची खेलरत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna) शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna Award) शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचीही भारतीय मंडळाने शिफारस केली आहे. वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार BCCI … Read more