म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; जितेंद्र आव्हाड यांचे मध्यरात्री ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि … Read more

…तर भाजप आमच्यापासून लांब नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरबोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले आहेत अस म्हणतानाच भाजप आम्हाला लांब नाही असा इशारा त्यांनी दिला. … Read more

पवारांना खुर्ची दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचे संजय राऊतांना नमन; खास ट्विट करत केलं राऊतांचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची घेऊन जात असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र संजय राऊत यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ शेअर करत राऊतांचे कौतुक … Read more

पवारांना खुर्ची देऊन माणुसकीचं दर्शन घडवले तुम्हाला नमन; आव्हाडांकडून राऊतांच्या कृतीचं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. यावरून भाजप नेत्यांकडून राऊतांवर टीका करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यांनी व्हिडीओ ट्विट केला असून राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांना … Read more

शरद पवारांनी ठरवलंय, 2024 ला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढेल आणि तेव्हाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील हेच शरद पवारांच्या मनातील मुख्यमंत्री असतील असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या मनातील गोष्ट सांगितली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “2024 ला सुद्धा हेच सरकार येईल … Read more

महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सतत टीका केली जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून आघाडीतील नेत्यांवर वारंवार निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. “ठाकरे पवार हे रावण सरकार आहे. या सरकारमधील घोटाळाबाजाच्या पुतळ्यांचे मी दहन करणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार … Read more

“नथुरामच्या चिल्ल्या पिल्ल्यांना काय वाटतं…”, लखीमपूर हिंसाचारावरुन आव्हाड आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली. त्याचे पडसाद महाराष्ट्र्भर काल उमटले. या घटनेवरून भाजपने टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतरही भाजप काही करणार नाही. अशा प्रकारे हिसाचार करणाऱ्या त्या मुलाच्या बापाला लाज वाटली पाहिजे होती. माझा मुलगा असा … Read more

भाजपला सत्तेचा माज, त्याचंच दृश्य लखीमपूरमध्ये; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात मात्र, चांगलेच उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक देत आंदोलन केले. त्यातून भाजप व मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “भाजपला सत्येची मग्रुरी आणि सत्तेचा माज … Read more

देशमुख, आव्हाड, सरनाईक, परब जेलमध्ये जाणार; किरीट सोमय्यांचा दावा

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीचे नेते ईडी च्या रडारावर आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत असतात. आता पुन्हा एकदा सोमय्यांनी ठाकरे सरकार वर आरोप केला आहे. तसेच देशमुख, आव्हाड, सरनाईक आणि अनिल परब जेलमध्ये जाणार असा दावा केला आहे. ठाकरे सरकारमध्ये 11 भ्रष्टाचारी नेते … Read more

महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय? जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध मराठाअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचं जाहीर केलं आहे. महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामला सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. महेश मांजरेकरांच्या या नव्या … Read more