भारतीय जनता पार्टीबद्दल आम्हांला आदर, आमचा आरोप पावसकर गटावर : राजेंद्रसिंह यादव

Karad Nagerpalika 1 R P

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतीय जनता पार्टी बद्दल आम्हांला आदर आहे. आमचे आरो हे पावसकर गटावर आहेत. आमची आघाडी सक्षम आणि पक्षविरहित आहे. आमची स्थानिक आघाडी आहे. तुमची भाजपाच्या चिन्हावर पक्षीय स्वरूपाची आघाडी आहे. तुम्ही ज्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा घेतला ते काॅंग्रेसचे सदस्य आहेत. त्या दोन सदस्यावर सत्ता येणार होती. तो पाठिंबा पावसकर गटाने … Read more

पालिकेच्या बजेटवर चोर नगराध्यक्षांना बोलण्याचा अधिकार नाही : स्मिता हुलवान

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी नगरपालिकेच्या बजेटवरून नगराध्यक्षांना म्हणतात की जनरल फंडमध्ये एकही पैसा नाही. या चोर नगराध्यक्षांना बजेटवर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गेल्या वर्षी कोव्हिडच्या काळात मागच्या सभेत सर्व नगरसेवक, सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष आमचे मानधन फंडात जमा करतो. खरे तर यावेळी आमच्या जनशक्तीकडून जमा करणार होतो, मात्र लोकशाही आघाडी आणि भाजप व नगराध्यक्षा यांनी माझे … Read more

शिक्षक संघटनेला यश : गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या पुढाकारातून शिक्षकांचे 61 लाख मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषद शिक्षण मंडळाकडून शिक्षकांची 10% प्रमाणे 60 लाख 81 हजार 810 रुपयांची पगाराची रक्कम येणे बाकी होती. या संदर्भात महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगर पालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी थकीत रक्कम न मिळाल्यास नगरपरिषदे समोर 17 पासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता, आज या प्रश्नी तातडीचे … Read more

कराडच्या नगराध्यक्षांनी मानधनांचे 2 लाख 40 हजार लाटून भ्रष्टाचार केला : साैरभ पाटील यांचा आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी ओळखून नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांनी स्वतःचे मानधन व मिटिंग भत्ते पालिकेच्या जनरल फंडामध्ये वर्ग करण्याची उपसूचना विशेष सभेत मांडली होती. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, नगराध्यक्षांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हेतूपुरस्कर उपसूचनेतील मानधन शब्द वगळून ठराव तसेच आपल्या अधिकाराचा वापर करून प्रोसेडिंग बनवले. नगराध्यक्षांनी सुमारे 2 लाख … Read more

नाक कापले तरी भोक दिसतात, आमची भोक आहेत बघा अशी म्हणणारी ही जमात : विनायक पावसकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Karad Ngerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पालिकेचे बजेट मंजूर होताना 134 कोटीच्या मूळ सूचनेसह उपसूचनेतील काही बदल करून मंजूर झाले आहे. पण नाक कापले तरी भोक दिसतात, आमची भोक आहेत बघा अशी म्हणणारी ही जमात आहे, असा हल्लाबोल भाजपाचे जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केला. कराड पालिकेचे 270 कोटीच्या बजेटचा खुलासा करण्यासाठी आयोजित … Read more

… अन्यथा काम बंद आंदोलन करू; कराड पालिका कर्मचाऱ्यांचा प्रशासनास इशारा

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांच्या जागा व घरे याबाबत पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने अनेकवेळा नगरपालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, याबाबत केवळ ठराव घेतले जात असून पुढील कार्यवाही केली जात नाही. याविरोधात पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी देण्यात आला. “मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी करण्यात आली नाही तर … Read more

कराडच्या नगराध्यक्षा आणि भाजपाच्या नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : जनशक्तीने मांडलेले पालिकेचे 270 कोटींचे बजेट मंजूर

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचे सन 2021-2022 सालचे अंदाजपत्रक 26 फेब्रुवारी रोजीच्या विशेष सभेत सादर करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी 134 कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मांडले होते. तर या अंदाजपत्रकाला जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी विरोध करत 270 कोटी रूपयांच्या बजेटची उपसूचना मांडून बहुमताने मंजूर केली होती. बजेटचा हा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या … Read more

कराड पालिका : घंटागाडी प्रकरणात विजय वाटेगावकर यांनी गलीच्छ राजकारण मुद्दाम घडविले – नगराध्यक्षा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घंटागाडी प्रकरणावरून आज रविवारी (दि. 11) झालेले राजकारण हे अतिशय निंदनीय, घाणरडे राजकारण स्वतःला सर्वज्ञ समजणारे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी मुद्दाम घडवून आणले आहे. काही विशिष्ट ठेकेदारांची मोठमोठी बिले आणि मोठी टेंडर नगराध्यक्षा यांच्याकडे सह्याला आली, कि दुस-या मिनटाला नगराध्यक्षा यांनी सह्या केल्या पाहिजेत. हीच त्यांची गेल्या साडेचार वर्षात … Read more

वीकेंड लाँकडाऊनमध्येही कराडला दुकाने सुरू; 13 दुकानांवर कारवाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड नगरपालिका आरोग्य विभाग व शहर पोलीसांच्यावतीने आज सलग दुसऱ्या दिवशी रविवारी कराड शहरात विविध ठिकाणी सूरू असणाऱ्या दुकानांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. विकेंड लाॅकडाऊन असतानाही काल व आज काही दुकाने सुरू होती. या पार्श्वभूमीवर कालपासून पालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. सुमारे 13 दुकानांवर कारवाई केल्यानंतर … Read more

शहरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याचा धोका

dengue-malaria

औरंगाबाद | गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे सर्वत्र हिरवगार वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आता साथीचे रोग, डेंग्यू, मलेरिया, ताप अशा रोगाचे रुग्ण वाढत आहेत. महापालिकेच्या वतीने 1 ते 30 जुन दरम्यान हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन विशेष मोहीम घेण्यात आली होती. परंतु या मोहिमेनंतर पाऊस सुरु झाला. आणि मोकळ्या जागेवर टाकलेला कचरा, … Read more