महिला सरपंचाच्या अभिनंदनाचा बॅनर रात्रीत फाडला : पोलिस ठाण्यात तक्रार

Gharewadi

कराड | घारेवाडी येथे मागील काही दिवसात नूतन सरपंच यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचा सरपंच प्रथमच घारेवाडी येथे झाला आहे. सोमवारी रात्री महिला सरपंच घारेवाडी यांचा अभिनंदनाचा बॅनर लावण्यात आला होता. विकासकामांचा एक बॅनर लावण्यात आला होता. रात्री बाराच्या दरम्यान हे दोन्ही बॅनर फाडून टाकले असल्याची घटना घडली आहे. याबाबत कराड … Read more

मंदिरात दानपेटीवर डल्ला मारणारे तिघे सापडले : 7 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी

Umbraj Police

कराड | येथे रात्रगस्त पोलिस पथकाने मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. संशयितांकडून 59 हजार 148 रुपयांच्या रोख रकमेसह, मोबाईल संच असा मिळून सुमारे 1 लाख 25 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. साहिल विजय देशमुख (वय- 21, मूळगाव कडेपूर ता. … Read more

आज गणेश जंयती : अवघे जनजीवन बाप्पामय, गणेशभक्तीला उधाण

Ganesh Temple Karad Varunji

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील तब्बल दोन वर्षांनी यंदा गणेश जयंती साहेळा मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असल्याने अवघे जनजीवन बाप्पामय होवून गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु उत्सवाची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचल राहणार आहे. कोरोना पश्चात यावर्षी पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेश जयंती साजरी होत असल्याने गणेश भक्तांमध्ये … Read more

कर्नाटक- महाराष्ट्र सीमाभागात डॉ. विनोद बाबर यांचा मराठी आवाज घुमला

Dr. Vinod Babar

कराड | कर्नाटक सीमाभागात प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर यांनी मांडली, मराठ्यांची शौर्यगाथा. कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादाच वातावरण अतिशय संवेदनशील असतानाही  कर्नाटकच्या सीमाभागात जावून मराठ्यांच्या राष्ट्रप्रेमाचा, शौर्याचा, पराक्रमाचा आणि बलिदानाचा गाथा सांगणाऱ्या डॉ. विनोद बाबर यांचा मराठी बाण्याचा आवाज सीमाभागात  घुमला. या संवेदनशील परिस्थितीत सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम डॉ. विनोद बाबर यांच्या … Read more

किल्ले वसंतगडावर शेकडो पोलिस व दुर्गप्रेमींनी उचलला कचरा

Vasantgad Fort Satara Police

कराड | वसंतगड किल्ला (ता. कराड) येथे सातारा पोलिस दल याच्याकडून आपले किल्ले आपली जबाबदारी या अभियानांतर्गत शेकडो पोलिस व युवकांनी सहभाग घेतला. या दुर्गप्रमेंनी चंद्रसेन तलावात पाण्यात उतरून पाणकणीस व जलपर्णी, प्लास्टिकसह कचरा वेचण्यात आला. दुर्गप्रेमींसमोर ऐतिहासिक किल्ले वसंतगड व सरसेनापती हंबीराव मोहिते, महाराणी ताराराणी यांच्या घराण्याचा जाज्वल्य इतिहास सांगण्यात आला. पोलिस अधीक्षक समीर … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत 9 शाळा बंद करण्याचे आदेश

Satara ZP

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता सातारा जिल्ह्यात 9 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष संपायच्या आधी या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील पाच आणि पाटण तालुक्यातील दोन अशा एकूण … Read more

दुः खद : आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या

Karad Police

कराड | आईच्या निधनानंतर तेराव्या विधी नंतर दुसऱ्या दिवशी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार पेठेत शनिवार दि. 21 रोजी ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय- 34) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पिग्मी एजंट युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, कराड मधील एक नामांकित बॅंकेत अजित हा पिग्मी एजंट … Read more

कराडशी ऋणानुबंध : स्व. बाळासाहेब ठाकरे मध्यरात्री 2.30 वाजता शिवाजी स्टेडियमवर

Balasaheb Thackeray Karad

विशेष प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्याच्या या जयंतीनिमित्त कराड (Karad) शहरातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद (Nitin Kashid) यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रात्री अडीच वाजता कराड शहरात आल्याची आठवण, यावेळी त्यांनी सांगितली आहे. शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात … Read more

औरंगजेब क्रूरकर्मा राजा होता : दिपक केसरकर

Deepak Kesarkar

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अब्बू आझमी यांनी औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आ. संजय गायकवाड यांच्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कराड येथे या वक्तव्याचा समाचार घेतला. क्रूरकर्मा राजा म्हणून ओळखला जात होता. त्यांना कोणी दयाळू म्हणत असेल तर त्यांनी इतिहासाचा एकदा अभ्यास करावा, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे. … Read more

दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा : पदासाठी लाचारी कोणी केली, 4 दिवसात मी सांगणार

deepak kesarkar aditya thackeray

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आदित्य ठाकरे यांच्या अनमॅच्युरिटी वक्तव्यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत फूट पडली. अशा वाईट विचारांना उत्तरे दिली जातील, ती सौम्य भाषेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल खरी गद्दारी कोणी केली. मी पक्षाचा प्रवक्त म्हणून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पदासाठी कोणी लाचारी केली, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर … Read more