मलकापूर पालिकेच्यावतीने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन : चव्हाण दाम्पत्यांचा स्मृतिदिन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी (कै.) आनंदराव चव्हाण व (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून मलकापूर पालिकेच्या वतीने आज (शुक्रवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ही माहिती दिली. मनोहर शिंदे म्हणाले, “येथील पालिकेतर्फे श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नऊ वर्षांपूर्वी “प्रेमलाताई चव्हाण कन्या … Read more

दिव्यागांची पेन्शन 3 महिन्यापासून रखडली : बच्चु कडूच्या प्रहारचा दिलासा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या वतीने संजय गांधी योजने अंतर्गत दिव्यांगाना देण्यात येणारी पेन्शन तीन महिन्यांपासुन थकल्याने गोरगरीब दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत आमदार बच्चू कडु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहारचे मनोज माळी यांच्या वतीने कराड व पाटण तालुक्यातील गरजू दिव्यांगाना अन्नधान्य व अर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना … Read more

जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर

Gram Panchayat Election

सातारा | जानेवारी 2021 ते मे 2022 व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सातारा जिल्ह्यातील एकूण 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असे उपजिल्हाधिकारी … Read more

रेस्क्यू ऑपरेशन : कोयना वसाहतमधील लाल तोंडाची दोन माकडे जेरबंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेली कित्येक दिवसापासून कोयना वसाहत परिसरात धुमाकूळ घालणारी ती दोन लाल तोंडाची माकडे अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. कोयना वसाहत व परिसरातील नागरिकांनी या माकडांना पिंजऱ्यात जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केले. कोयना वसाहतमध्ये दोन लाल तोंडाच्या माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. लाल तोडांची माकडे लोकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना … Read more

कराडात मोकाट कुत्र्यांनी 3 वर्षांचा चिमुकल्याचा घेतला जीव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या वाखाण भागातून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागात एका चिमुकल्याचा जीव मोकाट कुत्र्यांनी घेतला. राजवीर ओव्हाळ (वय 3) असे या मूलाचे नाव आहे. या घटनेमुळे पालकांच्यात घबराटीचे वातावरण असून राजवीरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू … Read more

रोहन भाटे यांची BNHS पदावर निवड : खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष व सातारा जिल्हा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) गव्हर्निंग कौन्सिलपदावर २०२२ ते २०२६ या कालावधीसाठी निवड झाली. पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच ह्या पदावर निवडून आल्याने खा. श्रीनिवास पाटील यांनी रोहन भाटे यांचा सत्कार केला. पर्यावरण संवर्धनासह जैवविविधता संशोधन व … Read more

मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी केलेले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. देसाई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त फेसबुकवर अभिवादनाची पोस्ट केली आहे. या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये शंभूराज देसाई यांना ट्रोल केले जात आहे. साहेब, शिवसेनेनं गृहराज्यमंत्री पद देवून तुमच्यावर अन्याय केला. आता माजी … Read more

वारुंजी येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

कराड | पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर वारुंजी तालुका कराड गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार झाला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. काकासो पांडुरंग डुबल (वय 45, रा. मुंढे, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंढे येथील एक … Read more

नागाला खवळंल…सर्पमित्राला नागासोबत स्टंटचा व्हिडीओ पडला महागात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नागाबरोबर खेळ करून तो व्हिडीओ सोशल मीडियावरती शेअर करणे एका सर्पमित्र युवकावर कारवाई करण्यता आली आहे. ओगलेवाडी (ता. कराड) येथील ओंकार रामचंद्र साळुंखे (वय १९) असे संशयित युवकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती कराडचे परिक्षेत्र वनअधिकारी तुषार नवले यांनी दिली आहे. … Read more

सातारा, कराड व माण तालुक्यातील चाैघांना पिस्तूल विक्री प्रकरणात अटक

सोलापूर | सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगारास पकडून त्याच्याकडून 5 पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील चार गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये कराड, माण व सातारा तालुक्यातील आरोपी युवकाचा सहभाग आहे. आरोपी उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणून सोलापुरात विकत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणात प्रवीण राजा शिंदे … Read more