कराडात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची 365 वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. दरम्यान कराड येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) या ठिकाणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त शिवतीर्थ परिसरात पताका, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त सायंकाळी महिलांची पारंपरिक वेशात बाईक रॅली काढण्यात … Read more

Mahindra जीपची दूचाकीला समोरासमोर धडक; एकजण गंभीर जखमी

Mahindra jeep two-wheeler Accident

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड तालुक्यातील भुयाचीवाडी फाटा हद्दीतील सेवा रस्त्यावर महिंद्रा जीप व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाला. तर अन्य चारजण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत भुयाचीवाडी फाटा येथे कराड ते सातारा जाणाऱ्या … Read more

कराड दक्षिणमधील 28 गावातील पाणंद रस्त्यांसाठी 10 कोटी 44 लाखांचा निधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गावातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून पावसाळ्यात शेतकरी, ग्रामस्थांना या ठिकाणासून प्रवास कराताना खूप अडचणी येत आहेत. या पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी देण्याची मागणी केली असता मातोश्री ग्राम … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांची लग्नाच्या वाढदिवसानिमीत्त खास पोस्ट; म्हणाले…

shrinivas patil history in marathi love story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. एक सनदी अधिकारी ते लोकसेवा करणारा राजकारणी असा खासदार पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. सिक्कीमचे राज्यपाल असतानाची कामगिरी असो व भारतीय प्रशासकीय सेवेतील काम असो, प्रत्येकच ठिकाणी पाटील यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आज खासदार पाटील यांच्या लग्नाचा … Read more

राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; ट्रकचालक गंभीर जखमी

Truck Accident

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याची दिसत आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर ते कराड लेनवर कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी साडे आठच्या सुमारास एका मोठ्या ट्रकला पाठीमागून दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात धडकलेल्या ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तर ट्रकचालक गंभीर जखमी … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात आढळला कोब्रा

Cobra Snake

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोब्रा नाग म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. साप समोर आला की तोंडातून शब्द फुटत नाही. साधे छोटे छोटे साप पाहिले तरी भीती वाटते. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे सुमारे 25 ते 30 अंड्यासह कोब्रा नाग आढळून आला. सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांनी अंडयांसह नागाला … Read more

वीज कनेक्शनची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यासह करवडी येथील प्रलंबित असलेल्या वीज कनेक्शनच्या कामासह विविध मागण्या मार्गी लावण्यासाठी वीज महावितरण कंपनीच्या ओगलेवाडी येथील कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी शेतकऱ्यांच्या सोबत जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी करवडी येथे मंजूर झालेले सबस्टेशनचे काम त्वरित चालू करावे तसेच आरफळ कॅनॉल वरील वीज कनेक्शन बंद करू नये … Read more

ट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

Accident News

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजीक तळबीड बेलवडे गावच्या हद्दीत आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रोहीत रामचंद्र राऊत (वय 23),रा. शिरगांव, तालुका कराड असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – … Read more

कराडात उद्या प्रहार पक्ष करणार रास्तारोको

Manoj Mali Prahar Paksh

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कराड येथील स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत मनोज माळी, भानुदास डाईनगडे यांच्यावतीने 5 रोजी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे व उपोषणाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उद्या प्रहारच्या कार्यकर्त्यांच्यावतीने कराडात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा … Read more

महामार्गालगतच्या सर्विस रस्त्यावर वाहतूक कोडी अन खुदाईचा बट्ट्याबोळ…

Karad Service Road

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील कोल्हापूर नाक्याकडे जाणाऱ्या पुणे बंगळूर महामार्गालगतच्या सर्विस रस्त्याकडेला खुदाई केल्यामुळे आणि त्यातच गाळ मिश्रीत पाणी रस्त्यावर पसरल्याने खुदाईचा बट्याबोळ झालेला आहे. खुदाईमुळे रस्त्यावर सर्वत्र नाल्यातील पाणी पसरले असून वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी सध्या ठेकेदार खुशाल तर वाहनचालकांचे हाल पहायला मिळत आहेत. कराडपासून काहीच अंतरावर महामार्गालगत … Read more