Stock market today: बाजार विक्रमी पातळीवर बंद, Sensex 51340 अंकांनी तर nifty मध्येही झाली मोठी वाढ

नवी दिल्ली । सोमवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली. सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (NSE nifty) या दोन्ही निर्देशांकाने आज नवीन विक्रम नोंदविला. सेसेन्क्स 618 अंक म्हणजेच 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 51,348.77 च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 192 अंकांच्या म्हणजेच 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 15115.80 पातळीवर बंद झाला आहे. याखेरीज बँक निफ्टी सलग आठव्या दिवशी जोरदारपणे … Read more

विक्रमी पातळीवर बंद झाला बाजार, सेन्सेक्स 50614 च्या पातळीवर पोहोचला तर निफ्टीमध्येही दिवसभरात झाली खरेदी

नवी दिल्ली । अर्थसंकल्पातील घोषणांनंतर आजही बाजारात जोरदार वाढ झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टी (Sensex-Nifty) आजही विक्रमी उच्चांकावर बंद झाले. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) चा प्रमुख निर्देशांक 358.54 अंकांच्या वाढीसह 50,614.29 च्या पातळीवर बंद झाला आहे. याखेरीज एनएसईचा निफ्टी (NSE Nifty) निर्देशांक 105.70 अंकांनी वाढून 14,895.65 च्या पातळीवर पोहोचला. आजच्या व्यवसायात बँक निफ्टीनेही विक्रमी पातळी 35000 ने … Read more

शेअर बाजार नवीन शिखरावर! Sensex 49,500 तर Nifty 14500 वर झाला बंद

मुंबई । भारतीय शेअर बाजारात तेजीचा जोर कायम आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जबरदस्त गुंतवणूकीमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आज नवीन शिखरावर बंद झाले. बीएसईचा सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 0.50 टक्क्यांनी किंवा 247.79.81 अंकांनी वाढून आठवड्याच्या दुसर्‍या व्यापार दिवशी 49,517.11 च्या अखेरच्या उच्चांकावर बंद झाला. त्याचबरोबर NSE निफ्टीनेही 78.70 अंक म्हणजेच … Read more

दिवाळीपूर्वी शेअर बाजाराची तेजी वाढली, सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांनी केली 2 लाख कोटींची कमाई

नवी दिल्ली । जो बिडेन यांनी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आज भारतीय बाजारपेठेत रॅली बघायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी म्हणजेच सोमवारी, जगातील बाजारपेठांकडून मिळालेल्या जोरदार संकेतांच्या आधारे बीएसईचा-30 शेअर्स असलेला सेन्सेक्स निर्देशांक (10:15 AM) 600 अंकांनी वाढून 42500 च्या नव्या शिखरावर पोहोचला. त्याचबरोबर एनएसईचा 50 शेअर्स असलेला निर्देशांक निफ्टीही 12430 च्या पातळीवर … Read more